Just another WordPress site
Browsing Category

राजकीय घडामोडी विशेष

प्रकाश आंबेडकर यांची व माझी केवळ सदिच्छा भेट-मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  महाराष्ट्रातील वसईच्या श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची दिल्लीत तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने निर्घृण हत्या केली. इतकेच नाही तर प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात विल्हेवाट लावली या घटनेने…

महाविकास आघाडीने प्रतिसाद दिला नाही तर स्वबळावर लढण्याचा पर्याय-प्रकाश आंबेडकर यांची भुमिका

मुंबई- पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती होण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.२० नोव्हेंबरला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार असल्याने या…

दहा मजली सेनाभवन बांधू शकता…..अधिष्ठान तुमच्या सेनाभवनाला मिळेल का?

कोल्हापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.कोल्हापूर येथे महाप्रबोधन यात्रेत बोलताना त्यांनी शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह बळकावण्याच्या प्रयत्नांवरून…

“चित्राताई आपल्या नवऱ्याचे किंवा आपल्या नेत्यांचे अर्धनग्न छायाचित्र जर प्रसारीत झाले असते तर…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा आरोप केल्यांनतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आव्हाडांवर टीका केली होती तसेच त्यांचे जूने प्रकरण बाहेर काढत…

“मी त्यांना बाजूला केले नसते तर त्या माझ्या अंगावर आपटल्याच असत्या”?आव्हाडांचा खळबळजनक…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.याप्रकरणात न्यायालयाने मंगळवारी जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला यानंतर प्रसारमाध्यमांशी…

“संजय राऊत व जितेंद्र आव्हाडांवरील गुन्हे मागे घेतल्यास शिंदे गटात बिनशर्त प्रवेश करू”

नाशिक-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण दराडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्राची सध्या नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल…

पैठण नगरीत १८ नोव्हेंबर रोजी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा होणार ?

औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मंत्री संदीपान भुमरे यांचा गड मानल्या जाणाऱ्या पैठण नगरीत येत्या १८ नोव्हेंबर रोजी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा होणार आहे.अंधारे पहिल्यांदाच पैठणमध्ये सभा घेत असल्याने या सभेकडे सर्वांच्या…

“भारत जोडो”यात्रेनिमित्त शेगाव येथे महाविकास आघाडीची एकजूट घट्ट होणार !!

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  "भारत जोडो"यात्रेच्या निमित्ताने शेगावात होणाऱ्या राहुल गांधी यांच्या जाहीर सभेला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी उपस्थित राहण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.यात्रेच्या पार्श्वभूमीवर…

लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदी खासदार अनिल देसाई यांची नियुक्ती

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाची वाट धरली.त्यानंतर कीर्तिकरांकडे असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदाची धुरा…

विधानसभा अध्यक्षांच्या नावाने आव्हाडांचा राजीनामा-जयंत पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई-पपोलीस नायक(वृत्तसेवा):-  ठाण्याच्या पोलिसांनी कोणत्या गाईडलाईन्स तपासून जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला?हे त्यांनी सांगावे.राजकारण होत राहील पण पोलिसांनी अशा पद्धतीने वागावे हे अमान्य आहे.पोलीस जर अशा पद्धतीने वागत…