Just another WordPress site
Browsing Category

राजकीय घडामोडी विशेष

“मी शिवबंधन एका मिनिटात सोडणार!! पण….. सुषमा अंधारे यांचा किरीट सोमय्या यांना खोचक टोला

औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):- ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.यावेळी त्यांनी मी शिवबंधन एक मिनिटांत सोडणार,किरीट भाऊंचा…

“अरे भाई आख़िर कहना क्या चाहते हो”फडणवीसांकडून ट्विट करत राहुल गांधींवर निशाणा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकतेच ट्विट करत राहुल गांधींवर निशाणा…

..सावरकरांमुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते-संजय राऊत यांचा इशारा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यांनतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.राहुल गांधी यांनी सावरकरांवर आरोप केल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत…

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते लोकार्पण

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार तात्काळ प्राथमिक वैद्यकीय मदत व उपचार मिळावे या हेतूने महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ५१ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे लोकार्पण…

महाराष्ट्रातही “लव्ह जिहाद”विरोधी कायदा आणावा-रवी राणांची मागणी

दिलीप गणोरकर अमरावती विभाग प्रमुख  श्रद्धा वालकर हत्याकांडनंतर देशात खळबळ उडाली आहे तिचा प्रियकर आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते तसेच हे तुकडे एक एक करत…

शेगावमधील राहुल गांधी यांची सभा उधळण्याचा मनसेचा इशारा?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी केलेल्या विधानामुळे वाद पेटला आहे.सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली असा…

“आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल?”-शिवानी वडेट्टीवार यांचे सूचक वक्तव्य

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल असे सूचक वक्तव्य केले आहे तसेच कायद्याने ३० टक्के आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही…

“जयंत पाटील राज्यातील बिनडोक नेते”!गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर सडकून टीका!!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला फटकारले होते.आव्हाड यांच्यावर गुन्हा…

‘श्रीमान राहुल गांधी तुम्ही कधी इतिहासाचा अभ्यास केला आहे का?’राम कदम यांचा खोचक प्रश्न

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात केलेल्या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यानच्या भाषणामध्ये राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती.त्यांना…

“…..तर २४ नोव्हेंबर रोजी हजारो शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार?”

राज्य सरकारकडून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.शेतकऱ्यांनी सरसकट हेक्टरी ५०  हजारांची मदत, सोयाबीनला किमान ८ हजार ७०० रुपये आणि कापसाला १२ हजार ७०० रुपये भाव आदी मागण्या केल्या आहेत मात्र याकडे राज्य…