Just another WordPress site
Browsing Category

राजकीय घडामोडी विशेष

माझ्या शब्दाबद्दल कुणी दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो-आमदार रवी राणा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि माझ्यात वाद सुरु होता.मतभेद झाल्यानंतर माझ्या तोंडातून गुवाहाटीसंदर्भात काही वाक्य निघाली यावाक्यांमुळे बच्चू कडू आणि शिंदे गटातील आमदार दुखावले गेले असतील तर मी…

……..तर हे सरकार पायउतार व्हायला तयार!-पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

नंदुरबार-पोलीस नायक(प्रतिनिधी):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी विविध विकास कामांचे लोकार्पण केले दरम्यान शिंदे गटाच्या काही नेत्यांची भाषणे पार पडली यावेळी भाषणातून पाणी पुरवठा मंत्री…

शिंदे गटाच्या शिवसेनेला ग्रहण लागणार?राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांच्या वक्तव्याने…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या काही आमदारांमध्ये नाराजी आहे त्यामुळे लवकरच शिंदे-फडणवीस सरकारला ग्रहण लागण्याची शक्यता आहे असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे…

भाजपाची मनसेसोबत युती होणार का? महाराष्ट्र भाजपची १३ जणांची कोअर कमिटी निर्णय घेणार ?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजप नेत्यांशी वाढती जवळीक पाहता युतीच्या चर्चांना गेल्या काही महिन्यांपासून उधाण आले आहे त्यातच मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरेंचे निवासस्थान…

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेस पक्षाचा उमेदवारच पराभव करेल?-पृथ्वीराज…

सातारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवारच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करेल असा ठाम विश्वास काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.राहुल गांधी यांच्या'भारत…

रवी राणा व बच्चू कडू यांचे मनोमिलन करण्याकरिता शिंदे-फडणवीस मध्यस्थी करणार?

दिलीप गणोरकर अमरावती विभाग प्रमुख:- राज्यातील सत्ताधारी पक्षांचे समर्थन करणाऱ्या दोन आमदारांमध्ये सध्या जोरदार खडाजंगी सुरू आहे.प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी राजकीय उलथापालथीवेळी शिवसेनेतून बंड केलेल्या एकनाथ शिंदे…

महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजप,मनसे व शिंदे गट यांची महायुती अस्तित्वात येईल का?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक पाहता आगामी काळात महाविकास आघाडीला शह देण्यासाठी या तिन्ही नेत्यांची महायुती अस्तित्वात येते का?अशा चर्चा सुरु…

एकाने गद्दारी केली,दुसऱ्याकडे आमदार नाही व तिसरे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर आले

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मनसेच्या दीपोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती.शिवाजी पार्कवर हे तिन्ही नेते एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात नवे समीकरण दिसणार का याचीही…

महाराष्ट्रातही ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देणार ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तब्बल ७५ हजार तरुणांना नोकरीचे नियुक्त पत्र देणार आहेत.त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा आम्ही ७५ हजार युवकांना नोकऱ्या देऊ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

भाजप-मनसेचे नाते लिव-इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या जोडप्यासारखे !

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि मनसेमध्ये जवळीक झालेली पाहायला मिळत आहे.त्यातच काल मनसेच्या दिपोस्तव सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती.यानंतर…