Just another WordPress site
Browsing Category

राजकीय घडामोडी विशेष

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला जास्त मते मिळणार?बनावट पोस्ट…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत मात्र या शेवटच्या तासांमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासमोर एक वेगळेच आव्हान उभे राहिले आहे.गेल्या काही…

मुंबई महापालिका जिंकण्याचा भाजपचा प्लॅन आज रात्री ८ वाजता ठरणार ?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  महाराष्ट्रातील मोठे उद्योग हे गुजरात आणि इतर राज्यात गेल्याने राज्यातील शिंदे गट आणि भाजपच्या सरकारवर विरोधकांकडून खासकरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि आदित्य ठाकरेंकडून जोरदार टीका होत आहे यावरून…

बच्चू कडू व रवी राणा यांच्यातील वाद म्हणजे हिश्श्याचा वाद-नाना पटोले यांचा खोचक टोला

अकोला-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  बच्चू कडू व  रवी राणा यांचा वाद म्हणजे हिश्श्याचा वाद आहे असा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.नाना पटोले हे अकोला जिल्ह्यातील वाडेगाव इथे असताना माध्यमांशी बोलत होते.या दोघांचे…

प्रमोद महाजन हे रात्री दहा-साडेदहाला झोपत होते व तरीही त्यांनी पक्ष वाढविला-पुनम महाजन

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन हे रात्री दहा-साडेदहाला झोपत होते व तरीही त्यांनी पक्ष वाढविला त्यासाठी मध्यरात्री दोन व चार वाजेपर्यंत बैठका घेण्याची त्यांना गरज नव्हती असा टोला खासदार पुनम महाजन यांनी भाजपच्या…

अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्र्यांकडून पैशांची मागणी-राजू शेट्टींचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलीस कर्मचारी व सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मोठ्याप्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने केला जात असे यामध्ये तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र…

सत्ता गेली चुलीत !बच्चू कडू यांचा शिंदे-फडणवीस सरकारलाही निर्वाणीचा इशारा

दिलीप गणोरकर  अमरावती विभाग प्रमुख:- अपक्ष आमदार रवी राणा यांच्यासोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आज राज्यभरातील समर्थकांचा मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.बंड करत गुवाहाटीला जाण्यासाठी…

….समोरासमोर लढाई होऊनच जाऊ द्या-अब्दुल सत्तार यांचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्याचे कृषी मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ते सातत्याने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान देत आहेत.आदित्य ठाकरे यांनी वरळी मधून राजीनामा द्यावा मी…

महाराष्ट्राच्या प्रभारी मुख्यमंत्रीपदाचा कारभार गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडे दिला पाहिजे !

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- बच्चू कडू यांच्यावर सवंग,उथळ आणि बेजबाबदार आरोप करणाऱ्या रवी राणा यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी मागणी शिवसेनेच्या (ठाकरे गट) फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि…

ठाकरे व शिंदे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर-सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- ठाकरे गट व  शिंदे गटातील वादामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर घटनापीठाने…

शिंदे गटात गेलेल्या आमदारांमुळेच सुषमा अंधारे या अंधारातून उजेडात आल्या

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- आपल्या आक्रमक शैलीतील भाषणामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे या राज्यभर दौरे करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर…