Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये-अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची निवेदनाव्दारे…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०१ ऑक्टोबर २४ मंगळवार
येथील तहसील कार्यालयामध्ये काल सोमवारी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली यावल शाखेकडून निवेदन देण्यात आले. सदरील निवेदनात धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश न…
दिवंगत कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या जीवनचरित्रावर आधारित साहित्य पाठविण्याचे आवाहन
विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक
रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.०१ ऑक्टोबर २४ मंगळवार
प्रसिद्ध कामगार नेते,काँग्रेसचे कट्टर प्रामाणिक एकनिष्ठ कार्यकर्ते दिवंगत शाम म्हात्रे यांची ७ ऑक्टोबर २०२४ रोजी ६९ वी जयंती आहे व ही जयंती सर्वत्र…
यावल वनविभागाच्या कार्यवाहीत २८ हजार रुपये किमतीचा सागवानी मुद्देमाल जप्त
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-
दि.०१ ऑक्टोबर २४ मंगळवार
येथील यावल वनविभागास मिळालेल्या गुप्त माहीतीवरून वन विभाग पथक वैजापूरसह परिमंडळ बोरअजंटी मधील मौजे बोरअजंटी या गावाजवळ तपासणी घेतली असता साग कट साईज नग एकूण ७९ घनमीटर ०,६६४ माल…
महाराष्ट्राचे सुपुत्र डिगंबर तायडे ‘रेडियंट एक्सलन्स अवॉर्ड’ या राष्ट्रीय स्तरीय पुरस्काराने…
मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०१ ऑक्टोबर २४ मंगळवार
महाराष्ट्राचे सुपुत्र व जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या डोंगर कठोरा या लहानशा खेडेगावातील मूळ रहिवाशी तसेच सध्या डोंबिवली येथे कायम वास्तव्यास…
नितिन सोनार व मित्र परिवारातर्फे स्वखर्चाने श्रमदानातुन केली राज्य महामार्गाची डागडुजी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०१ ऑक्टोबर २४ मंगळवार
येथील शहरातुन जाणारा बुऱ्हाणपुर-अंकलेश्वर हा अत्यंत वर्दळीच्या प्रमुख राज्य महामार्गावरील भुसावळ पाँईट ते बुरूज चौकापर्यतच्या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठमोठी खड्डे…
डॉ.कूंदन फेगडे यांच्या प्रयत्नातून नगर परिषदेच्या वतीने शहरात धुर फवारणी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० सप्टेंबर २४ सोमवार
नागरीकांच्या हितासाठी अग्रभागी राहणाऱ्या आश्रय फाउंडेशन या समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांच्या प्रयत्नाला यश आले असुन यानिमित्ताने यावल नगर परिषदच्या…
आश्रय फाउंडेशन संस्थेच्या वतीने डॉ कुंदन फेगडे यांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० सप्टेंबर २४ सोमवार
समाजसेवक डॉ.कुंदन फेगडे यांच्या वडिलांनी ३२ वर्ष शिक्षक म्हणून सेवा दिली असून सेवानिवृत्तीच्या त्यांच्या शिक्षण कार्यकाळात मी त्यांचा विद्यार्थी असल्यामुळेच माझ्या जिवनास आकार…
कोळघर येथे एक पेड माँ के नाम उपक्रम
विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक
रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२९ सप्टेंबर २४ रविवार
ओएनजीसी उरण संयंत्र ने अलिबागचा वन विभाग आणि एनजीओ शृंखला यांच्या संयुक्त विद्यमाने काल दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजी भारत सरकारच्या "एक पेड माँ के नाम"…
उरण जुईनगर पनवेल टॅक्सी चालक मालक संघटनेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक
रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२९ सप्टेंबर २४ रविवार
उरण ते जुईनगर प्रवास सुखाचा व्हावा,प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात,प्रवाशांच्या वेळेची व श्रमाची बचत व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस…
“शाळांमध्ये गौतम अदाणींचा फोटो लावायची तयारी सुरू” !! राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर काँग्रेसची…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ सप्टेंबर २४ रविवार
चंद्रपूरमधील घुग्घुस येथील कार्मेल एज्युकेशन सोसायटी संचालित माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा,घुग्घुस या इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसहाय्यित उच्च माध्यमिक (१ ली ते १२…