Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
निवेदन मागणी घडामोडी विशेष
आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मुकेश गुंजाळ यांच्यावर कारवाई करण्याबाबत चर्मकार समाज बांधवांचे निवेदन !!
भुसावळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ एप्रिल २६ बुधवार
भुसावळ शहरात तसेच जळगाव जिल्ह्यात सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत चर्मकार समाज बांधवांनी भुसावळ येथील मुकेश गुंजाळ यांच्याविरोधात वरणगाव पोलीस…
गौमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करा !! संत महातम्यांसह आमदार अमोल जावळे यांची मागणी !!
यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी):-
दि.२७ एप्रिल २६ सोमवार
देशभरात गौसंरक्षण आणि गोमातेच्या सन्मानाच्या मागण्यांना नव्याने जोर येत असतांना यावल येथे आज दि.२७ एप्रिल सोमवार रोजी संत,जनप्रतिनिधी आणि गौरक्षकांच्या उपस्थितीत गौमाता…
ठेवीदारांच्या ठेवी बुडविणाऱ्या पतसंस्था चालकांना पाठीशी घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे !! शिवसेना…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ मार्च २६ गुरुवार
तालुक्यातील सहाय्यक निबंधक यांच्या विषयी मोठ्या प्रमाणावर नागरिक ठेवीदारांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या व त्याच्या अनुषंगाने जळगावच्या निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण…
एचव्हीपी लसीकरणाबाबत जनजागृती करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस (अप) ची मागणी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ मार्च २६ शनिवार
ह्यूमन पेपिलोमा व्हायरस,(एचपी व्ही) या लसीकरण मोहिमेबाबत जनसामान्य नागरीकांमध्ये उडणाऱ्या अफवांच्या माध्यमातुन गैरसमज निर्माण असल्याबाबत जनजागृती व मार्गदर्शक प्रणाली प्रसारित करून…
यावल येथील बालकाच्या हत्येचा सलुन व्यवसायीक व हिंदू-मुस्लिम न्हावी बांधवांकडून निषेध !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ सप्टेंबर २५ शुक्रवार
येथील श्री जीवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्था व शहरातील सलून व्यवसाय करणारे हिंदु-मुस्लिम खलिफा न्हावी यांच्या वतीने तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात नुकतेच निवेदन देण्यात आले.…
तेल्हारा नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात नरेंद्र सुईवाल यांचे अकोला…
गोपाल शर्मा,पोलीस नायक
विदर्भ विभाग प्रमुख
दि.३० जुलै २५
तेल्हारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे आपल्या कामात मनमानी व हुकूमशाही करीत असून 'हम करे सो कायदा' या त्यांच्या कारभारामुळे शहरातील समस्या दिवसेंदिवस वाढत असून शहरवासियांकरिता…
“आपला दवाखाना” घोटाळा प्रकरणाच्या चौकशीबाबत भीम आर्मीतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ जुलै २५ शुक्रवार
जळगाव जिल्ह्यातील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' आणि वर्धनी केंद्र शहरी आरोग्य योजना यामध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज दि.२५ जुलै…
फेस रीडिंग हजेरीबाबत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन !!
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.०७ एप्रिल २५ सोमवार
येथील ग्रामीण विभागात आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाने फेस रिडींग व बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करून बायोमेट्रिक व फेस रिडींग हजेरी केली नाही…
“सत्तेतील लोकच जर भडकाऊ विधाने करत असतील तर हे दुर्दैवी आहे” !! नागपूर दंगलीप्रकरणी…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ मार्च २५ बुधवार
औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याच्या मागणीसाठी नागपूर येथे काढण्यात आलेल्या मोर्चानंतर दोन गटात हिंसाचार उसळला व या हिंसाचारात अनेक पोलीस आणि सामान्य नागरिक गंभीर जखमी झाले
मोहराळे ग्रामपंचायतच्या मनमानी व भ्रष्टाचारी कारभारीची चौकशी करण्याबाबत ग्रामस्थांचा एल्गार
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-
दि.११ सप्टेंबर २४ बुधवार
तालुक्यातील मोहराळे ग्रामपंचायतीच्या मनमानी व गैरव्यवहारिक (भ्रष्टाचार) कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मोहराळे गावातील ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार व…