Just another WordPress site

यावल शहरात नगर परिषद निवडणुकीच्या आदर्श आचारसहिंतेची काटेकोर अंमलबजावणी !! शहरातील शुभेच्छा फलक…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०६ नोव्हेंबर २५ गुरुवार राज्यात पुढील महीन्यात दोन डिसेंबर रोजी होवु घातलेल्या नगर परिषद व नगर पंचायतच्या सार्वत्रीक निवडणुकीची आचारसहींता लागु करण्यात आली असुन यावल शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी…

यावल वन विभागाच्या नाक्याजवळ दुचाकीला चारचाकीची जोरदार धडक !! तिघे जखमी तर उपचारा दरम्यान एकाचा…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०६ नोव्हेंबर २५ गुरुवार येथील शहरापासुन काही अंतरावर असलेल्या व चोपड्याकडे जाणाऱ्या अंकलेश्वर-बुरहानपूर राज्य महामार्गावरील वन विभागाच्या नाक्याजवळ काल झालेल्या भिषण अपघातात तिन जण गंभीर झाले तर…

यावल तालुक्यात आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज !! एकजुटीने विजयाकडे वाटचाल !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ ऑक्टोबर २५ रविवार राज्यात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नगररिषद,जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावल तालुका काँग्रेसने संघटनात्मक…

हिंगोणा-सावखेडा जि प गटातून युनूस तडवी यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ आक्टोबर २५ शनिवार राज्यात २०२५-२६मध्ये होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रीक निवडणुकीचे वारे वाहू लागले असून तालुक्यातील हिंगोणा सावखेडा गटातून युनुस अब्दुल तडवी यांचे नाव

शिक्षक हितासाठी कार्य करणाऱ्या अनुभवी नेतृत्वावर विश्वास ठेवत सेवानिवृत्ती नंतरही एस.डी.भिरुड…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ ऑक्टोबर २५ शुक्रवार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ निस्वार्थीपणे काम करणारे आणि पतपेढीच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणारे एस.डी.भिरुड हे सेवानिवृत्ती नंतरही शिक्षक हितासाठी…

यावल पंचायत समितीच्या दहिगाव गणातून यशश्री पाटील यांच्या नावाची परिसरात जोरदार चर्चा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ ऑक्टोबर २५ शुक्रवार राज्यात होवु घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला वेग आले असून तालुक्यातील दहिगाव गण हा महिला सर्वसाधारण आरक्षण आहे.सदरहू पंचायत समिती निवडणुकीची राजकीय तयारी…

पाडळसे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेत ‘किंगमेकर’ संघ विजेता तर ‘रोनक ११’…

पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :- दि.२३ ऑक्टोबर २५ गुरुवार तालुक्यातील पाडळसे येथे नुकत्याच पार पडलेल्या 'सरपंच चषक २०२५' क्रिकेट स्पर्धेचा थरार अत्यंत चुरशीच्या वातावरणात संपन्न झाला.या स्पर्धेत 'किंगमेकर' संघाने प्रमोद तायडे यांच्या…

यावल नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुऊन शिवसेना शिंदे गटातर्फे दिवाळी साजरी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ ऑक्टोबर २५ गुरुवार येथील नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच आगळा वेगळा सफाई कर्मचारी बांधवांबरोबर दिवाळी सण साजरी करण्याचा उपक्रम शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राबविण्यात आला.या प्रसंगी शिवसेना शिंदे…

आगामी यावल नगरपालिका निवडणुकीत नवा चमत्कार घडण्याची चिन्हे !! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ ऑक्टोबर २५ शुक्रवार येथील नगरपालिका निवडणूक आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले असून आरक्षण जाहीर झाल्यापासून इच्छुकांच्या वतीने मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.दरम्यान नगरपालिका निवडणूक-२०२५ मध्ये नवा…

यावल पंचायत समितीचे आरक्षण जाहीर !! सभापतीपद सर्वसाधारण !! दिग्गजांचा गणातुन पंचायत समितीत…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ ऑक्टोबर २५ मंगळवार यावल तालुक्यातील पंचायत समितीच्या १० गणांचे आरक्षण काल १३ ऑक्टोबर सोमवारी दुपारी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर…