Just another WordPress site

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कोल्हापूरमधील तरुण पोलिसांच्या ताब्यात

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- ११ जुलै २३ मंगळवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कोल्हापूरमधील तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून प्रशांत पाटील मूळ रा.कोल्हापूर…

मोहराळा येथे अज्ञात व्यक्तीकडून पुतळा विटंबणा प्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;- ११ जुलै २३ मंगळवार तालुक्यातील मोहराळा येथे महापुरूष यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गावात तणावपूर्ण…

यावल आगारातुन ओंकारेश्वर व त्र्यंबकेश्वरसाठी स्वतंत्र बससेवा सुरु करण्याची डॉ.कुंदन फेगडे यांची…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- ११ जुलै २३ मंगळवार येथील बस आगारातुन दर्शनासाठी जाणाऱ्या तालुक्यातील भक्तांसाठी यावल ते ओंकारेश्वर,उज्जैन (मध्यप्रदेश) व त्रंबकेश्वर (महाराष्ट्र ) ही विशेष बस सेवा करावी अशी मागणी आश्रय फाउंडेशनचे…

माजी नगराध्यक्ष अतुल पाटील ‘खान्देश ऑफ द इअर’ पुस्काराने सन्मानीत

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- ११ जुलै २३ मंगळवार येथील राजकीय,कला,सामाजीक,शैक्षणीक व सांस्कृतीक क्षेत्रात आपल्या उल्लेखनिय कार्याचा ठसा उमटविणारे यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील यांचा जळगाव येथे कर्तव्य बहुउद्देशीय…

“शिवसेना नेमकी कुणाची?” ठाकरे गटाने दिलेल्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ३१ जुलै…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- ११ जुलै २३ मंगळवार शिंदे गट हीच मूळ शिवसेना असल्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाला ठाकरे गटाने दिलेल्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ३१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.सरन्यायाधीश धनंजय…

“निवडणूक आयोग पक्षाला चिन्ह वाटप करू शकतो,परंतु पक्षाचे नाव बदलण्याचा अधिकार नाही” उद्धव…

अमरावती-पोलीस नायक जिल्हा (प्रतिनिधी) :- ११ जुलै २३ मंगळवार निवडणूक आयोग पक्षाला चिन्ह वाटप करू शकतो परंतु पक्षाचे नाव बदलण्याचा अधिकार आयोगाला नाही व शिवसेना हे नाव माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी दिले आहे ते कोणाला चोरी करू देणार…

“देशाचे सध्याचे राजकारण म्हणजे अडाण्यांचा गाडा” ठाकरे गटाचा सामनातून प्रहार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- ११ जुलै २३ मंगळवार बॉलिवूड अभिनेत्री काजोलने काही दिवसांपूर्वी देश चालवणाऱ्या अनेक नेत्यांकडे दूरदृष्टीचा अभाव आहे व शिक्षणामुळेच तुमच्यात दूरदृष्टी येते असे भाष्य केले होते या प्रकरणावरून ठाकरे गटाने…

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुमारे तीन तास बैठक ;अजित पवार एक तास आधीच बैठकीतून बाहेर

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- ११ जुलै २३ मंगळवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली असून या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते मात्र…

“पूर्वी मतपेटीतून सरकार जन्माला यायचे,आता खोक्यातून सरकार जन्माला यायला लागले आहे” उद्धव ठाकरे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांनी अलीकडेच शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राज्यात…

राज्याचे मंत्री अनिल पाटील यांचे यावल येथे पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने जंगी स्वागत

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :- अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व नवनिर्वाचीत मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांचे चिंचोली तालुका यावल येथे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या समर्थकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी…