Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
यावल पोलीसांच्या कारवाईत विमल गुटख्यासह दिड लाखाचा ऐवज जप्त
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ मे २४ मंगळवार
येथील पोलीसांनी गुप्त माहीतीच्या आधारावर मानवी आरोग्यास अत्यंत धोकादायक असलेला विमल गुटखा व पान मसाल्याची चोरटी वाहतूक होत असल्याचे माहितीच्या आधारावर केलेल्या कारवाईत वाहनासह सुमारे…
“फेक कॉलच्या माध्यमातून फसवणूक टाळण्याकरिता हि घ्या काळजी !!”
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :_
दि.२१ मे २४ मंगळवार
फेक कॉल व स्कॅम कॉलची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत मात्र आता नागरिकदेखील अशा अनोळखी नंबरवरून येणारे फोन घेताना चांगलेच सतर्क राहू लागले आहेत.परंतु या फसवणूक करणाऱ्या
एका व्यक्तीकडून आठ वेळा मतदान ? !! व्हायरल व्हिडीओवर राहुल गांधींनी व्यक्त केला संताप !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० मे २४ सोमवार
एका तरुणाने चक्क आठ वेळा मतदान केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो असून या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.यावरून राजकीय प्रतिक्रियाही उमटतांना दिसून येत…
अंदमान निकोबारमध्ये मोसमी वारे दाखल !! कसा असेल पुढचा प्रवास ? !!
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० मे २४ सोमवार
मोसमी वारे रविवारी १९ मे रोजी अंदमान निकोबारसह बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात पोहोचले आहेत त्यामुळे मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून आता मोसमी वारे ३१ मे…
महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्याचे आज मतदान !! राज्यातील अखेरच्या टप्प्यात कुणाची बाजी ? !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० मे २४ सोमवार
राज्यात अखेरच्या टप्प्यात मुंबई,ठाणे आणि नाशिकमधील १३ मतदारसंघांमध्ये आज दि.२० मे सोमवार रोजी मतदान होत आहे.गेल्या वेळी भाजप-शिवसेना युतीने या सर्व १३ जागा जिंकल्या
चुंचाळे येथे श्री स्वामी समर्थ सुकनाथ बाबा व श्री समर्थ रघुनाथ बाबा गुरू शिष्य यांच्या पुण्यतिथी…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ मे २४ रविवार
तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ सुकनाथ बाबा तपोभूमी,श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी व श्री समर्थ वासुदेव बाबा कर्मभूमीत उद्या दि.२० मे सोमवार रोजी गुरु श्री समर्थ रघुनाथ बाबा व…
यावल,चोपडा व रावेर वनक्षेत्राअंतर्गत बुद्ध पौर्णीमेला जंगलातील प्राण्यांचे दर्शनासाठी ४३ मचानांची…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ मे २४ रविवार
तालुक्यातील सातपुडा वनक्षेत्रात वनविभागाकडून बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वनातील करण्यात येत असलेल्या प्राणी गणनेसाठी यावल वनविभागाने पूर्वतयारी म्हणून मचान उभारणेसह आवश्यक तयारी पूर्ण…
“आता आम्हाला कोणाचीही गरज नाही आणि हेच संघालाही अपेक्षित” !! जे.पी.नड्डा यांच्या…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ मे २४ शनिवार
भारतीय जनता पक्ष आता स्वयंपूर्ण झाला असून आपला कारभार स्वतंत्रपणे करतो” असे विधान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केले आहे.त्यांच्या या विधानामुळे
विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची वार्ता !! श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन २ जून पासून सुरू होणार…
पंढरपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ मे २४ शनिवार
येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पूर्णत्वास येत आहे व त्यामुळे विठ्ठल आणि रूक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन दि.२ जून २४ पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती…
तालुक्यातील १७ खाजगी शाळांमध्ये आरईटी नियमाव्दारे विद्यार्थ्यांना मिळणार मोफत शिक्षण
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ मे २४ शनिवार
शैक्षणिक वर्ष २४-२५ या वर्षांसाठी शिक्षण हक्क अधिनियम आरईटीच्या माध्यमातुन २५ टक्के आरक्षित करण्यात आलेल्या जागांसाठी संपुर्ण राज्यात सुधारीत प्रवेश प्रक्रीयेस ऑनलाईन पद्धतीने दि.१७ मे…