Just another WordPress site

“डोंबिवलीतील अतिधोकादायक कंपन्या तात्काळ बंद करणार”- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ मे २४ शुक्रवार मानवी जीविताला हानीकारक ठरणाऱ्या डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक कंपन्या तात्काळ बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या अतिधोकादायक कंपन्यांना पर्याय म्हणून त्यांनी आपल्या कंपनी…

डोंबिवली बॉयलर स्फोट दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू तर ४८ जखमी !! मृतांची संख्या वाढण्याची भीती !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ मे २४ शुक्रवार डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनीत काल दुपारी २ च्या सुमारास बॉयलरचा भला मोठा स्फोट आणि त्यानंतर छोटे स्फोट झाले असून या घटनेत सात कामगारांचा मृत्यू झाला आहे तर ४८ जण जखमी झाले…

महाराष्ट्रात येणारा ५० हजार कोटींचा उद्योग राज्याबाहेर !! विरोधकांकडून कडाडून टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ मे २४ शुक्रवार गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच ‘गेल’ कंपनीकडून मध्य प्रदेशमध्ये ५० हजार कोटींचा प्रकल्प उभारण्यात येणार असून महाराष्ट्रातील संभाजीनगर किंवा दाभोळ येथे होणारा हा प्रकल्प आता…

प्रवरा नदीत शोधकार्य सुरू असताना SDRF ची बोट उलटून तिघांचा मृत्यू

अहमदनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२३ मे २४ गुरुवार सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयात प्रवाशी बोट बुडाल्याची घटना ताजी असतांनाच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट उलटण्याची दुर्घटना घडली आहे.या दुर्घटनेत तीन जणांचा…

उजनी धरणात बुडालेल्यांपैकी पाच जणांचे मृतदेह आढळले

इंदापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२३ मे २४ गुरुवार उजनी धरणाच्या जलाशयामध्ये मंगळवारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत बुडालेल्या सहा जणांपैकी पाच जणांना शोधण्यात आज दि.२३ मे गुरुवार रोजी सकाळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला यश आले मात्र…

“मुलांना फास्टफूडऐवजी बाजरीच्या सुपरफूडचा एक उत्तम पर्याय” !! उपमुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२३ मे २४ गुरुवार लहान मुलांमधील वाढत्या लठ्ठपणाला फास्टफूड कारणीभूत ठरत आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांसाठी तृणधान्यापासून सुपरफूड बनविण्याचा निर्धार केला आहे परिणामी सुपरफूडच्या…

२२ हत्या करणारा किस्सू तिवारीला साधू वेशात रामलल्ला दर्शनादरम्यान पोलिसांकडून अटक

अयोध्या-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२३ मे २४ गुरुवार मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यात २२ हत्या करणारा मोस्ट वाँटेड आरोपी किशोर तिवारी उर्फ किस्सू तिवारी याला पोलिसांनी नाट्यमय पद्धतीने अटक केली असून किस्सू तिवारी अयोध्येत रामलल्लाच्या…

बुद्ध पौर्णिमा स्पेशल : गौतम बुद्धांचे जन्मस्थान असलेल्या लुंबिनीचे ऐतिहासिक महत्त्व काय ?

-: संकलन :- बाळासाहेब आढाळे,पोलीस नायक मुख्य संपादक नेपाळच्या रुपंदेही जिल्ह्यातील ‘लुंबिनी’ हे शाक्य राजकुमार सिद्धार्थ गौतम यांचे जन्मस्थान असल्याचे मानले जाते.सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्तीनंतर बुद्धत्त्व प्राप्त झाले

स्वाभिमान सबलीकरण योजनेचा लाभ मिळण्याबाबत आदिवासी बांधवांची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ मे २४ गुरुवार येथील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयाअंतर्गत मागील दोन वर्षापासुन प्रलंबीत राज्य शासनाच्या वतीने सन २०२२ व २३ पासुनच्या स्वाभीमान सबलीकरण योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील…

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ !! चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून एसआयटी…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ मे २४ बुधवार दि.१३ मे रोजी मुंबईत झालेल्या बेमोसमी पावसामुळे आणि प्रचंड वादळी वाऱ्यांमुळे घाटकोपरचे महाकाय होर्डिंग कोसळून १६ जणांचा बळी गेला.तर ही संख्या आता १७ वर पोहचली आहे कारण या