Just another WordPress site

देशाच्या तुलनेत राज्याची टक्केवारी कमीच !! देशाची सरासरी ६२ टक्के !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ मे २४ मंगळवार लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातही राज्याचा मतटक्का कमीच राहिला असून काल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ११ मतदारसंघात सरासरी ५२.४९ टक्के मतदान झाले असून देशाच्या तुलनेत ही…

आज चौथ्या टप्प्यात मत टप्पा वाढविण्याचे आव्हान

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ मे २४ सोमवार
संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली असून यात औरंगाबाद येथे एमआयएएमचे खासदार इम्तियाज जलील,शिवसेना ठाकरे गटाचे

जेजुरीत पॅरामोटर घरावर कोसळले !! अपघातात एक महिला जखमी !!

जेजुरी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ मे २४ सोमवार जेजुरी येथील कडेपठार रस्त्यावर असलेल्या फ्लाईंग रायनो पॅरामोटरिंग एडवेंचर स्पोर्ट सेंटरचे एक पॅरामोटर अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने चिंचेच्या बागेजवळील एका पत्र्याच्या घरावर कोसळले असून…

“फक्त ‘तेरे नाम’ भांग पाडून हिंडत असतात पण स्वतःची ३७ मते तरी त्यांना पडतात का ? मनोज…

आंतरवली सराटी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ मे २४ सोमवार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषण केल्यामुळे चर्चेत आलेल्या मनोज जरांगेंची पुढची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा अशी मागणी…

“मी यापुढे निवडणूक लढवणार नाही” एकनाथ खडसे यांची मोठी घोषणा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ मे २४ सोमवार महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे आता भाजपात जाणार असून महिन्याभरापूर्वीच त्यांनी याबाबत माहिती दिली होती.परंतु लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे त्यांचा

“मोदी सरकार म्हणजे गजनी सरकार” उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ मे २४ रविवार मोदी सरकारच्या थापा या उघड झालेल्या असून आता मी भाषणातील मुद्दे काही इकडे मांडत नाही पण मी या सरकारला गजनी सरकार म्हणतो असे म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र…

“हुकूमशाही लादण्यासाठी मोदी ‘एक राष्ट्र,एक नेता’ मोहीम राबवत आहेत” !! अरविंद केजरीवाल…

“माझी निष्ठा विकत घेता येत नाही म्हणून माझ्या कुटुंबावर हल्ल्याचा डाव”!! मनोज जरांगे…

आंतरवली सराटी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ मे २४ रविवार मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच एक खळबळजनक दावा केला असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलत असतांना ते म्हणाले की,मराठा हा कधीच…

“नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीने ‘रालोआ’त यावे!” पंतप्रधान मोदींच्या आवाहनाने सारेच…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.११ मे २४ शनिवार नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने ४ जूननंतर काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील व्हावे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनामुळे भाजपसह सर्वच

मोदींनी शरद पवारांना दिलेल्या ऑफरवरून जितेंद्र आव्हाडांचा टोला

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० मे २४ शुक्रवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नंदुरबारमध्ये महायुतीच्या सभेत बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली.पंतप्रधान