Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल; राजकीय चर्चांना उधाण
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे अशी विनंती करणारे बॅनर्स राज्यात अनेक ठिकाणी…
“राजस्थानमध्ये एकजुटीने लढल्यास पुन्हा जिंकू” राहुल गांधी यांनी व्यक्त केला विश्वास
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राजस्थानमधील नेते आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण एकजूट राखली तर तिथे या वर्षांच्या अखेरीस होणारी विधानसभा निवडणूक जिंकता येईल असा विश्वास काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दि.६ जुलै गुरुवार रोजी आयोजित…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
करोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या महाराष्ट्रातील महानगर पालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होणार…
भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी युवा मोर्चा शाखांचे उद्घाटन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
भाजपा युवा मोर्चाच्या 'गाव तिथ शाखा' या पक्षबांधणी कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील विविध गावामध्ये भाजपा युवा मोर्चाच्या शाखा उद्धघाटन नुकतेच करण्यात आले.
यानिमित्ताने भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सागर…
बामंदा येथे इलेक्ट्रिक शॉक लागून तरुणाचा मृत्यू
सादिक शेख,पोलीस नायक
मोताळा तालुका (प्रतिनिधी) दि.७ जुलै २३ शुक्रवार
तालुक्यातील बामंदा येथील रहिवाशी शेख शरीफ शेख बनू वय ४५ वर्षे या तरुणास घराच्या गच्चीवरील लोखंडी आसरीचा लाईनच्या तारांना स्पर्श झाल्याने इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू…
किनगाव येथील नेहरू विद्यालयात व्यासपीठ बांधकामाचे उद्धघाटन
यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
तालुक्यातील किनगाव येथील जळगाव जिल्हा मराठा समाज विद्या प्रसारक संस्था जळगाव द्वारे संचलित नेहरू विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने व्यासपीठ बांधकामाचे भुमिपुजन विद्यालयाची माजी…
“शेवटी वाट पाहण्याची एक मर्यादा असते व किती वेळ थांबायचे आणि किती सहन करायचे याचीही एक मर्यादा…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज झाले आहेत.अजित पवार…
“भाजपाने घरे फोडण्याचेच काम आत्तापर्यंत केले आहे” नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोल
दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
महाराष्ट्राचे राजकारण हे २०१९ पासून विविध प्रकारच्या अशक्य वाटणाऱ्या वळणांवर जाताना आपण सगळ्यांनीच पाहिले असून २०१९ मध्ये पहाटेचा शपथविधी त्यानंतर अशक्य वाटणारे काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार…
“याची मोठी किंमत मतदारांना आश्वासन देऊन चुकीच्या मार्गावर गेलेल्यांना मोजावी लागेल”…
दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
अजित पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला होता.निवृत्त व्हायचे एक वय असते.सरकारी कर्मचारी ५८ व्या वर्षी निवृत्त होतात.भाजपात निवृत्त व्हायचे वय ७५ च्या पुढचे आहे.अशात…
यावल वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.एस.आर.लोंढे तर सचिवपदी ॲड.याकुब तडवी यांची बिनविरोध निवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील वकील संघाची वार्षीक सर्वसाधारण बैठक संपन्न झाली असून यात संघाच्या नुतन कार्यकारणीची निवड नुकतीच करण्यात आली आहे.यात अध्यक्षपदी ॲड.एस.आर.लोंढे यांची तर सचिवपदी ॲड.याकुब ए.तडवी यांची बिनविरोध निवड…