Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
यावल येथील साने गुरूजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तायडे सरांचा अपघातात मृत्यू
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ एप्रिल २४ गुरुवार
येथील बोरावल गेट परिसरातील रहिवाशी व आपल्या शिस्तप्रिय कार्यातुन शैक्षणीक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणारे तसेच नगर परिषद संचलीत साने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक…
“श्री राम जय राम ! जय जय राम”च्या गजरात यावल शहरात श्रीराम नवमी उत्साहात साजरी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ एप्रिल २४ गुरुवार
मर्यादा पुरूषोत्तम प्रभु श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने काल दि.१७ एप्रिल बुधवार रोजी शहरातील विविध भागात श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा…
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तालुका उपाध्यक्षपदी शेख मुस्तकीम गुलाम रसुल यांची निवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ एप्रिल २४ बुधवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या यावल तालुका उपाध्यक्षपदी अल्पसंख्यांक समाजातील तरुण कार्यकर्ते शेख मुस्तकीम गुलाम मुस्तफा (सद्दाम भाई) यांची नुकतीच निवड करण्यात आली…
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज !! यावल तालुक्यातुन २११ केन्द्रावर २ लाख १० हजार ५५६ मतदार…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ एप्रिल २४ बुधवार
यावल तालुका हा विधानसभा क्षेत्र नसल्याने रावेर-४ या लोकसभा मतदार संघासाठी चोपडा १० व रावेर ११ या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेला असून रावेर विधानसभा ११ मतदारसंघात ६९…
“अमेरिकेत हिंदू आणि हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ” !! भारतीय वंशाच्या…
वाशिंग्टन-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ एप्रिल २४ मंगळवार
अमेरिकेत हिंदू आणि हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याची चिंता भारतीय वंशाचे खासदार श्री ठाणेदार यांनी व्यक्त केली असून हिंदूविरोधी हल्ल्यांची ही फक्त सुरुवात…
“निवृत्त न्यायाधीशांनाही कळू लागले आहे की,न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात येत आहे” ‘त्या’…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ एप्रिल २४ मंगळवार
सर्वोच्च न्यायालय आणि देशभरातील उच्च न्यायालयातील २१ निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून न्यायपालिकेला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याबाबत चिंता…
परगावी नोकरी करून सासरी येऊन राहात नसल्याच्या कारणामुळे चिमुकली देखत पतीकडून पत्नीचा खून
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ एप्रिल २४ मंगळवार
परगावी असलेली नोकरी सोडून सासरी येऊन राहात नाही म्हणून चिमुकल्या मुलीच्या देखत पत्नीचा खून करून नंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार अकलूजजवळ नुकताच घडला आहे.आफरीन फिरोज…
आर्थिक कारणावरून दुसऱ्या पत्नीचा खून !! रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर !!
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ एप्रिल २४ सोमवार
तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणावरून दुसऱ्या पत्नीचा चाकूने सपासप ३६ वार करून निर्घृण खून केल्यानंतर पती चाकूसह पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झालाची घटना शहरातील एमआयडीसी
“सीएए आणि एनआरसी कायदा २० टक्के हिंदुंच्या विरोधात !! हिंदुंना भाजपच फसवतेय !!” ॲड.प्रकाश आंबेडकर…
अकोला-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ एप्रिल २४ सोमवार
सीएए आणि एनआरसी कायदा हा मुस्लिमांच्या विरोधात असल्याचे भाजपने चित्र उभे केले मात्र सीएए आणि एनआरसी कायदा २० टक्के हिंदुंच्या विरोधात आहे.भाजप हिंदुंना फसवत असल्याचा आरोप
सोलापुरात वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्षाचा राजीनामा
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ एप्रिल २४ सोमवार
सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड हे एकीकडे उमेदवारी अर्ज भरत असतांना दुसरीकडे या पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी