Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
जळगाव मतदारसंघाचा आढावा : भाजपसाठी एकतर्फी वाटणारी लढत आता चुरशीची !!
जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ मे २४ मंगळवार
सतत भाजपला साथ देणारा अशी ओळख असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात यावेळी मात्र प्रारंभी भाजपसाठी सहजसोपी वाटणारी निवडणूक शिवसेना ठाकरे गटाने करण पवार-पाटील यांना उमेदवारी दिल्याने अवघड झाली…
माजी आमदार चौधरी यांच्या आईचे १०० व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन ; आज होणार अत्यंविधी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.६ मे २४ सोमवार
तालुक्यातील किनगाव येथील रहीवाशी पार्वताबाई विठ्ठल चौधरी वय १००वर्ष यांचे वृद्धापकाळाने आज रात्री निधन झाले असून त्या यावल तालुक्याचे तिन वेळा आमदार म्हणुन प्रतिनिधीत्व केलेले माजी…
आई-वडिलांकडून मुलगी व नातवाच्या साथीने त्रास देणाऱ्या मद्यपी मुलाचा निर्घृण खून
सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.६ मे २४ सोमवार
दारू पिऊन घरच्यांना वारंवार घाणेरडे बोलणे,शिव्या देणे व वहिनीवर वाईट नजर ठेवून चारित्र्यवर संशय घेणाऱ्या आणि दारूला पैसे देत नाहीत म्हणून आई-वडिलांना मारहाण करून पुतण्याला आणि
“मौत का सौदागरच्या हाती पुन्हा देश देण्याची चूक करू नका”-प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.६ मे २४ सोमवार
पंतप्रधान कार्यालय हे वसुली कार्यालय बनले असून ईडी,सीबीआय,पोलीस या यंत्रणांचा वापर करून निवडणूक रोख्याच्या माध्यमातून वसुली केली जाते.करोना काळात बंदी असलेल्या औषध विक्रीला परवानगी…
किनगाव येथील किराणा दुकानातुन अडीच लाख रूपयांचा गुटका जप्त
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.६ मे २४ सोमवार
तालुक्यातील किनगाव येथील एका किराणा दुकानातुन विनापरवाना प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पानमसाला आणी गुटका असा एकुण २ लाख ५१ हजार रूपयांच्या मुद्देमालावर फैजपुर विभागाच्या उपविभागीय पोलीस…
“संविधान बचावाची लढाई फक्त दलित समाजाने लढायची आहे का?” !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.४ मे २४ शनिवार
लोकसत्तेतील ‘भाजपच्या चार सौ पार’च्या घोषणेने संविधान बदलाची चर्चा,दलित समाजात अस्वस्थता’ ही बातमी सगळ्याच अर्थांनी विचार करण्याजोगी आहे.महत्वाचा मुद्दा असा की संविधान बचावाची लढाई…
“माझ्यासाठी भावुक क्षण” रायबरेलीतून उमेदवारी दाखल केल्यानंतर राहुल गांधींची आईबाबतची पोस्ट चर्चेत
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.४ मे २४ शनिवार
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने काल दि.३ मे रोजी सकाळी उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या लोकसभेच्या दोन पारंपरिक जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली व पाठोपाठ दोन्ही…
“मोदींच्या कुटुंबाची परिस्थिती चिंताजनक…” पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.४ मे २४ शनिवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये शरद पवारांवर टीका केली होती.पवार या वयात स्वतःचे कुटुंब सांभाळू शकले नाहीत ते पक्ष काय सांभाळणार ? असे पंतप्रधान मोदी म्हणाले…
“महाराष्ट्राचा घास काढून गुजरातला न्याल तर याद राखा” – उद्धव ठाकरे यांचा इशारा
रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.४ मे २४ शनिवार
विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारत असतांना येथील तोंडचा घास काढून गुजरातला न्याल तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल शुक्रवारी…
“मी मदतीची याचना करत होते पण तो…” !! पीडित महिलेने वाचला प्रज्ज्वल रेवण्णांच्या अत्याचाराचा पाढा
कर्नाटक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.४ मे २४ शनिवार
कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा नेता आणि भारतातून पळ काढलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाच्या कुकर्माची एक एक कहाणी आता समोर येऊ लागली असून माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या एका महिलेने…