Just another WordPress site

“राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?”

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे विश्वासू अभिजीत पानसे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या कार्यालयात आले यानंतर ते मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचा…

किनगाव येथील रामराव नगरमधील खुल्या भुखंडावरील अतिक्रमण काढण्याची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :- तालुक्यातील किनगाव बु॥ येथील रामरावनगरमध्ये नागरीकांचा रहीवास झाला असुन या भुखंडाचे मालक (विकासक) यांनी नागरीकांच्या सार्वजनिक हितासाठी वापरण्यात येणाऱ्या हक्काच्या खुल्या भुखंडावर स्वतः अतिक्रमण करून ठेवले…

“शिंदे गटातील आठ ते दहा आमदार ठाकरेंच्या संपर्कात” विनायक राऊत यांची स्पष्टोक्ती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्यातील डबल इंजिन सरकार आता तीन चाकी झाले असून राष्ट्रवादी (अजित पवार),शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा असे तीन चाकी सरकार सत्तेवर असून यामुळे शिंदे गटातील आमदारांची कोंडी झाल्याचे बोलले जात…

“राज्यातील सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी या लोकशाहीसाठी चिंताजनक”

अलिबाग-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्यातील सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी या लोकशाहीसाठी चिंताजनक असून एकूण परिस्थिती लक्षात घेता पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले ते…

महाराष्ट्रात पुढील ४ ते ५ दिवस पावसाचा जोर कायम राहणार !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा मान्सून लांबला होता तर जूनचे तीन आठवडे कोरडे गेल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पाऊस दाखल झाला मात्र वेळेआधीच मॉन्सूनने देश व्यापला आहे.मधल्या काळात काही वेळ विश्रांती…

“आता नाराजी करून काही होणार नाही फक्त त्यांना नाराज करू नये एवढेच आमचे म्हणणे” बच्चू कडू…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ मंत्र्यांचा रविवारी शपथविधी पार पडला असून अजित पवार गट राज्य सरकारमध्ये सामील झाल्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.गेल्या…

यावल तालुका काँग्रेस मंडळ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- प्रदेश काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार,आमदार शिरीषदादा चौधरी,माजी खासदार डॉ.उल्हास पाटील,माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली…

चोपडा येथील पंकज ग्लोबल स्कुलमध्ये करिअरवर आधारित दोन दिवसीय शिबीर संपन्न

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल तसेच पंकज विद्यालय या दोन्ही शाळांच्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी काल दि.५ जुलै बुधवार रोजी 'करिअरवर बोलू काही' या विषयावर…

“माझ्या परवानगीशिवाय द्रोह करणाऱ्यांनी माझे छायाचित्र वापरू नये” शरद पवार यांचा इशारा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- माझ्या विचारांची बांधिलकी तोडली आणि आता माझ्याशी वैचारिक मतभेद आहेत त्यांनी यापुढे माझे छायाचित्र वापरू नये असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिला आहे.उपमुख्यमंत्री अजित…

शरद पवार यांनी अनेक वादळांवर मात केली असून या संकटावरही ते मात करतील – सोनिया दुहान यांचे मत

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात गट पडलेलेच नसून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत व हा पक्ष शरद पवारांचाच आहे.आम्ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारे असू किंवा राज्यात काम करणारे सगळेच शरद…