Just another WordPress site

धामणगांव बढे येथील रिया हागे या विद्यार्थिनीचे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत यश

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी) :- छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन दि.२५ जून २३ रोजी करण्यात आले होते.या स्पर्धेत राज्यभरातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.सदरील स्पर्धेत तालुक्यातील…

किनगाव येथे आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळा उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील किनगाव येथील आदीवासी समाज संचलीत के.ओ.एम.इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये दि.२८ जून आषाढी एकादशी निमित्ताने शाळकरी विद्यार्थ्यांच्या सहभागाने वारकरी दिंडी काढण्यात येवुन उत्साहाच्या वातावरणात साजरी…

यावल येथे बामसेफतर्फे तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबीर संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील साने गुरुजी शाळेमध्ये महात्मा बसवेश्वर,छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रपिता ज्योतिराव फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती संभाजी महाराज,लोकमाता अहिल्याबाई होळकर तसेच छत्रपती शाहू महाराज या महापुरुषांचा…

यावल तालुका काँग्रेस कमिटीतर्फे विविध कमेटी रचनाबाबत पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- प्रदेश काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार व जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटीच्या सुचनेनुसार व यावल तालुका काँग्रेस कमेटीतर्फे ग्रामस्तरीय काँग्रेस कमिटया व प्रभाग कमिटीच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक नुकतीच मोठ्या…

यावल तालुक्यात काँग्रेस बुथ अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हिंगोणा पंचायत समिती गणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत यावल काँग्रेस कमिटीतर्फे आज दि.२८ जून २३ बुधवार रोजी सावखेडा हिंगोणा जिल्हा परिषद…

ईद व एकादशीच्या पार्श्वभूमीवर धामणगांव बढे पोलीसांच्या वतीने चेक पोस्टची निर्मिती

सादिक शेख,पोलीस नायक धामणगाव बढे (प्रतिनिधी) :- बकरी ईद व आषाढी एकादशी हे एकाच दिवशी येत असून काही अनुचित प्रकार घडू नये त्या अनुषंगाने धामणगांव बढे पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदशनाखाली धामणगांव…

यावल येथील जे टी महाजन स्कुलमध्ये वारकरी दिंडी कार्यक्रम उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील जे टी महाजन इंग्लिश स्कुलमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने आर्कषक वस्त्र परिधान करून विद्यार्थ्यांच्या मोठया सहभागातुन  उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात आज दि.२८ जून बुधवार रोजी वारकरी दिंडी कार्यक्रम…

“सबका साथ,सबका विकासच्या नावाखाली आमची १० वर्षांपूर्वी फसगत झाली” !! राजू शेट्टी यांची…

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष के.चंद्रशेखर राव हे सध्या सातत्याने महाराष्ट्रात येत असून त्यांच्या पक्षाचा राज्यात विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत.दरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील अनेक शेतकरी नेत्यांना…

“हंबर्डी येथील अवैध गावठी दारु विक्रीस पायबंद घालण्यात यावा”

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हंबर्डी येथे विविध ठिकाणी अवैधरित्या गावठी दारु विक्रेत्यांनी थैमान घातले असून त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्याचे चित्र निर्माण झाले असून सदरील अवैध गावठी दारु विक्रीस पायबंद घालण्यात…

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज दि.२८ रोजी मुंबईत बैठक

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज दि.२८ जून बुधवार रोजी मुंबईत बैठक होणार असून आगामी लोकसभा निवडणुकीत तीनही पक्षांच्या संभाव्य जागावाटपाबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादी…