Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
“मला त्या पापात वाटेकरी व्हायचे नाही”, ठाकरे गटात प्रवेश करताच खासदार उन्मेश पाटलांचा भाजपावर गंभीर…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ एप्रिल २४ बुधवार
जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी आज दि.३ एप्रिल रोजी अधिकृतपणे शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे.उन्मेश पाटील यांनी शिवसेना (उबाठा गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,खासदार संजय…
यावल येथील डॉ.योगेश्र्वरी पाटील यांची वैद्यकीय परिक्षेत कौतुकास्पद कामगिरी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-
दि.३ एप्रिल २४ बुधवार
येथील डॉ.योगेश्वरी भाग्यश्री दिनकर पाटील (क्षीरसागर) हिने नुकत्याच झालेल्या वैद्यकीय होमिओपॅथी क्षेत्रातील अंतिम वर्षाच्या परीक्षेत कौतुकास्पद कामगिरी करीत सदरील परीक्षा उत्तीर्ण…
भ्रष्टाचार विरोधी कारवाई सुरू झालेले २५ नेते भाजपात !! २३ जणांना थेट दिलासा !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ एप्रिल २४ बुधवार
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामधील इनकमिंग वाढले असून २०१४ ते २०२४ या कालावधीत झालेली कामे आणि विकास यांचा दाखला देत मोदी सरकार गॅरंटी देऊन मते मागत आहे.या दहा वर्षांच्या…
एकनाथ खडसे भाजपाच्या वाटेवर? राजकीय पुनर्वसनासाठी घरवापसीची शक्यता!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ एप्रिल २४ बुधवार
तीस वर्षांहून अधिक काळ भाजपात राहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आता पुन्हा भाजपात परतणार असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस…
शिंदे गट भाजपवर नाराज! राणे यांच्या विधानांमुळे दुखावल्याची भावना;जागावाटपाचा तिढा अद्यापी कायम
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ एप्रिल २४ बुधवार
महायुती आणि महाविकास आघाडीतील दबावाचे राजकारण आणि कुरघोड्या सुरूच असून दिवसभरात दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपांवरून सहमती होऊ शकलेली नाही.भाजपच्या दबावाच्या राजकारणामुळे आधीच असंतोष…
उद्धव ठाकरेंचा भाजपाला दणका ; नाराज खासदाराचा उद्या ठाकरे गटात प्रवेश
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२ एप्रिल २४ मंगळवार
देशभर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असून येत्या १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग…
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज
अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२ एप्रिल २४ मंगळवार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक…
निंबादेवी जंगलातील अवैद्य वृक्षतोड माफियांविरोधात वन विभागाची धडक कार्यवाही
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२ एप्रिल २४ मंगळवार
तालुक्यात वृक्षतोड माफियाच्या विरूद्ध वनविभागाच्या कार्यवाहीचे धाडसत्र सुरूच असुन निंबादेवी जंगलातील अवैद्य वृक्षतोड माफियांविरोधात यावल पश्चिम वन विभागाच्या वतीने धडक कार्यवाही…
ऊस तोडणी मजुरांच्या ट्रॅक्टरला ट्रकने दिलेल्या धडकेत ४ ठार तर १० जखमी
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२ एप्रिल २४ मंगळवार
ऊसतोडीचा हंगाम संपल्यानंतर गावी परतत असलेल्या ऊस तोड कामगारांच्या ट्रॅक्टरला ट्रकने भीषण धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन महिला,एका बालिकेसह चार जण जागीच ठार झाले असून…
यावल-चोपडा महामार्गावर रिक्शा व दुचाकीच्या भिषण अपघात पती-पत्नी गंभीर जखमी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि,२ एप्रिल २४ मंगळवार
यावल-चोपडा महामार्गावरील वढोदे गावाजवळ रिक्शा आणी मोटरसायकलचा भिषण अपघात होवुन यात चार जण जखमी झाल्याची घटना नुकतीच समोर आली असुन यातील दोघ पती-पत्नीची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त…