Just another WordPress site

तालुक्यातील महिलांचा पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरव

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :- तालुक्यातील कोरपावली येथील ग्रामपंचायतच्यावतीने थोर समाजसेविका पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९६ जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सामाजिक क्षेत्रात लक्ष वेधणारे…

डोंगर कठोरा येथील सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या कार्याची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील महानिर्मिती विभागातील वरिष्ठ रसायनशास्रज्ञ सेवानिवृत्त कर्मचारी डाॅ.पुरुषोत्तम ईच्छाराम ठोऺबरे यांनी पऺतप्रधान कार्यालयात "पावसाळ्यात नदीच्या वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग करून…

सांगवी येथील विवाहीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :- तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील विवाहीत तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच समोर आला असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस…

कुस्तीगीर महिला खेळाडूंच्या आंदोलनावरून भाजप खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांचा घरचा आहेर

बीड-पोलीस नायक(वृत्तसेवा) :- खासदारच नव्हे तर एक महिला म्हणून त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. त्यांनी केलेल्या आरोपावर वेळेवर चौकशी व्हायला हवी होती. कुस्तीगीर महिला खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता अशी स्पष्ट भूमिका घेत सरकारकडून…

बीडच्या तरुणाने गौतमी पाटील यांच्याकडे मागितली लग्नाची परवानगी

बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत चर्चेत असणारी अभिनेत्री गौतमी पाटील आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.बीडच्या एका तरुणाने चक्क पत्र लिहून गौतमी पाटीलकडे लग्नाची परवानगी मागितली आहे.‘गौतमी पाटील तू भारी तुझ्या…

कुस्तीपटूंना न्याय मिळण्याकरिता राज ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी २३ एप्रिलपासून कुस्तीपटू जंतर-मंतरवर आंदोलन करत आहे परंतु २८ मे ला नव्या संसद भवनासमोर आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या कुस्तीपटू व…

परसाडे येथे खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते १ जून रोजी विकास कामांचा शुभारंभ

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील परसाडे बुद्रुक येथे प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच मीनाताई राजू तडवी यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध विकास कामांचा  लोकार्पण सोहळा व मान्यवरांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दि.१ जून २३…

बारामती वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव -गिरीश महाजन यांची घोषणा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले जाणार येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच केली आहे.राज्य सरकारने त्यासंबंधीचे…

“अहमदनगरचे नाव ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ होणार” !! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

अहमदनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे आज दि.३१ मे  रोजी आहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या…

नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना गणवेश देण्याबाबत शासन आदेश जारी

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्यातील अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश देण्याबाबत आतापर्यंत केवळ चर्चा झाल्या होत्या मात्र आता त्याबाबतचा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे त्यानुसार प्रत्येक…