Just another WordPress site

“मोदी यांच्या सत्तेचा पाया भ्रष्टाचाराच्या टेकूवरच उभा असून त्याचा मुखवटा रोज गळून…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० फेब्रुवारी २४ मंगळवार लोकसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या असतांना राज्यासह देशभरात राजकीय वातावरण तापू लागले आहे.सत्ताधारी व विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे,आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण…

“उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह पुन्हा मिळू शकते”-सर्वोच्च न्यायालयाचे वकिल…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० फेब्रुवारी २४ मंगळवार केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला होता.निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे…

“लोकशाहीचा हा मोठा विजय” ; सर्वोच्च न्यायालयाकडून शरद पवार गटाला अंतरिम दिलासा

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० फेब्रुवारी २४ मंगळवार केंद्रीय निवडणूक आयोगाने ७ फेब्रुवारी रोजी अजित पवार गटच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्णय दिला होता तसेच शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असे नाव…

“येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी करू”-जयंत पाटील यांचे वक्तव्य

“कुणी सोबत येत असेल तर भाजपचा दुपट्टा तयार”-आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरून…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ फेब्रुवारी २४ सोमवार कुणी सोबत येत असेल तर भाजपचा दुपट्टा तयार पंतप्रधान मोदींनी देशाला विकसित भारताची गॅरंटी  दिली आहे त्यामुळे राहुल गांधी जिथे यात्रा काढतील तिकडे त्यांना मोदी आणि भाजपचा जयघोष…

“उद्धव ठाकरे लवकरच पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील आणि एकनाथ शिंदेंचे नेतृत्व मान्य करतील”-अपक्ष…

गोपाल शर्मा,पोलीस नायक विदर्भ विभाग प्रमुख दि.१९ फेब्रुवारी २४ सोमवार सध्या उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीचा प्रचार करत राज्याच्या विविध भागांचे दौरे करतांना दिसत असून इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि भाजपावर जोरदार टीका…

“काही कुठे येणार नाही आणि जाणार नाही”-भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर जयंत पाटील यांनी सोडले…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ फेब्रुवारी २४ सोमवार आज सकाळ पासूनच पश्चिम महाराष्ट्रातला एक बडा नेता भाजपात जाणार अशी चर्चा रंगली असून भाजपा शरद पवार गटाला आणखी एक धक्का देणार असेही बोलले जात आहे तसेच हे नाव दुसऱ्या तिसऱ्या कुणाचे…

शिवनेरीवर बाल शिवरायाच्या आगमनाचा उत्साह;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर नेतेही…

शिवनेरी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ फेब्रुवारी २४ सोमवार छत्रपती शिवरायांच्या ३९४ व्या जयंतीच्या निमित्ताने अवघ्या महाराष्ट्रात उत्सवाचे वातावरण असून किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांच्या शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून…

आग्रा किल्ल्यावर दुमदुमणार शिवरायांचा जयघोष ! ‘दिवाण-ए-आम’मध्ये साजरी होणार शिवजयंती !!

आग्रा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- महाराष्ट्रासह देशभरात आज शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रात किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा उत्सव आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह…

“हिंमत असेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या,मी तुमच्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास तयार”!!…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ फेब्रुवारी २४ सोमवार सर्वेक्षणात आपण पहिल्या क्रमांकावर असल्यामुळे महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिमंत दाखवित नाहीत.हिमंत असेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या,मी तुमच्या मतदारसंघातून लढायला…