Just another WordPress site

हुकुमशाहीचा मुकाबला करण्यासाठी “निर्भय बनो” जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे भावनिक आवाहन

सांगली-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी हुकुमशाहीचा मुकाबला करण्यासाठी ‘निर्भय बनो’ असे आवाहन केले आहे त्यांनी सोमवारी ८ मे २३ रोजी  सांगली येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संवाद…

रावेर पंचायत समिती शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरणी १५ जणांचा जामीन मंजूर

रावेर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- राज्यभर गाजलेल्या रावेर पंचायत समितीतील वैयक्तिक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणी तत्कालीन गटविकास अधिकारी हबीब तडवी यांच्यासह १५ जणांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला असल्याने आतापर्यंत ३२…

हिंगोणा येथे विहिरीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हिंगोणा येथून जवळच असलेल्या मोरधरण परिसरातील शेती शिवाराच्या विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील हिंगोणा येथून…

पारगाव ग्रामपंचायतीने घेतला थंड पेय विक्रीवर बंदीचा ठराव

कोल्हापूर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- हातकणंगले तालुक्यातील पारगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या ऐनवेळच्या विषयामध्ये थंड पेयांमध्ये कॅफिन वापरण्यात येणाऱ्या जाहिरातींवर व विक्रीवर बंदी ठराव नुकताच केला आहे.सदरील ग्रामपंचायत सरपंच,ग्रामविकास…

“बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरीकांच्या सहकार्याची गरज”

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यात व परिसरात गेल्या काही दिवसापासुन बालविवाह लावण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत असुन बालविवाह प्रतिबंधक कायदा कितीही प्रभावी असला तरी त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गावपातळीवर किंवा शहरी…

डोंगर कठोरा आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील डोंगरकठोरा येथील आदिवासी आश्रम शाळेतील शिपाई कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील डोंगरकठोरा येथील…

राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश पात्रता नीट परीक्षा उत्साहात

छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) ही प्रवेश परीक्षा रविवारी ७ मे २३ रोजी राज्यभरात ठिकठिकाणच्या केंद्रांवर…

“हिम्मत असेल तर निवडणुका लावा,तुम्ही मोदींच्या नावाने निवडणुका लढा मी माझ्या वडिलांच्या…

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- कर्नाटकची निवडणूक जिंकण्यासाठी भाजप बजरंग बलीचे बळ लागत असेल तर पंतप्रधान मोदी यांची ५६ इंचाची छाती गेली कुठे? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.ते महाड येथे स्नेहल जगताप…

‘येणाऱ्या काळात शिंदेंचा हात धरणे कितपत हिताचे याबद्दल भाजपालाच शंका’-सुषमा अंधारे यांचा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल १५ मे पूर्वी लागण्याची शक्यता असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.अशातच शिवसेना          (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सूचक विधान केले असून ११…

“उपऱ्यांची सुपारी घेऊन भूमिपुत्रांच्या घरांवर वरंवटा फिरवणार का?” उद्धव ठाकरे यांचा सवाल

राजापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- बारसूमध्ये प्रकल्प झाला तर फायदा होईल असे मला गद्दारांनी सांगितले होते व आम्ही जेव्हा नाणारला विरोध केला आणि नाणारमध्ये हा प्रकल्प होणार नाही हे ठरले तेव्हा या गोष्टी घडल्या होत्या मात्र…