Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
सोलापुरात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करू – नवे पोलीस आयुक्त राजकुमार यांची ग्वाही
सोलापूर -पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.६ फेब्रुवारी २४ मंगळवार
कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करतांना सोलापूर शहरात सामान्य नागरिकांना सुरक्षिततेची हमी वाटेल अशा कार्यक्षमतेने प्रशासन चालवू अशी ग्वाही शहराचे नवे पोलीस आयुक्त एम.राजकुमार…
यावल तालुका खरेदी-विक्री संघ निवडणूकीत महायुतीच्या सहकार पॅनलचा १६ जागा पटकावत दणदणीत विजय
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.६ फेब्रुवारी २४ मंगळवार
येथील तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या १७ संचालक पदाच्या निवडीसाठी झालेल्या मतदानाची सोमवारी येथील महर्षी व्यास मंदिराचे सभागृहात शांततेत मतमोजणी पार पडली यात भाजपा…
संत तुकाराम यांचा जीवनपट उलगडणारा महानाट्याविष्कार ;‘जाऊ देवाचिया गावा’ महानाट्याने रसिक झाले…
पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता सादर झालेल्या ‘जाऊ देवाचिया गावा' या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारीत महानाट्याने रसिकगण भावविभोर…
“महाराष्ट्रात भाजपाच्या आमदाराने गोळीबार करुन रामराज्य नाही तर मराराज्य आहे हे दाखवून दिले…
“कंत्राटदारांना राजकीय विरोधकांकडून धमक्या व खंडणीची मागणी”,मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.५ फेब्रुवारी २४ सोमवार
राज्यभरात विविध ठिकाणी स्थानिक राजकीय वादांमुळे कंत्राटदारांना विकासकामे करण्यात अडचणी येत असल्याची तक्रार राज्यभरातील कंत्राटदारांच्या दोन संघटनांकडून करण्यात आली आहे यासाठी…
“गोळीबार करणे महाराष्ट्राचे संस्कार नाहीत,आम्हाला ही घटना मान्य नाही”-भाजपाचे…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.५ फेब्रुवारी २४ सोमवार
भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी या घटनेला…
यावल चुंचाळे बस बंदमुळे प्रवाशी व विद्यार्थ्यांचे हाल
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.५ फेब्रुवारी २४ सोमवार
येथील एसटी बस आगारातुन नियमित सुटणाऱ्या चुंचाळे गावासाठीच्या बसगाडया पुर्वरत सुरू करण्यात याव्या अशी मागणी चुंचाळे गावातील सामाजिक कार्यकर्त सुपडू संदानशिव यांनी यावल एसटी…
मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी शासन कटीबद्ध -विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर
पोलीस नायक,तालुका (प्रतिनिधी) :-
दि.५ फेब्रुवारी २४ सोमवार
मराठी भाषा मुळात अभिजात,संपन्न,घरंदाज आहे.आज विविध क्षेत्रात मराठी भाषेचा वापर होत आहे.शासकीय पातळीवर मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी…
साने गुरूजींच्या पुस्तकांचे इतर भाषांमध्ये अनुवाद करण्यात यावे-सुधा साने
सानेगुरूजी साहित्य नगरी,अमळनेर
पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) :-
५ फेब्रुवारी २४ सोमवार
श्यामची आई या पुस्तकाचे १३ भाषांमध्ये अनुवाद झाला आहे तसेच जपानी,चीनी व इंग्रजीत अनुवाद करण्यात आला आहे त्यांच्या काही महत्त्वाचे पुस्तकांचे…
नांदेडमध्ये बदनामीच्या भीतीने आई वडिलांनीच केली मुलीची हत्या !!
नांदेड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ फेब्रुवारी २४ शनिवारी
नांदेडच्या हिमायत नगर भागात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार घडला असून समाजात असलल्या बदनामीच्या भीतने आई वडिलांनीच पोटच्या मुलीची हत्या केली.धारदार शस्त्राने मुलीवर सपासप वार करुन…