Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
“जग्गी वासुदेव यांनी शिवाजी महाराजांबद्दल खोटी माहिती पसरवून त्यांचा अपमान केला…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खोटी माहिती पसरवून त्यांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे त्यांनी ट्वीट करत जग्गी वासुदेव…
“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ३३ देशात गद्दार म्हणून ओळख”-उद्धव ठाकरे यांची घणाघाती…
राजापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
बारसूतील प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू असून या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे.याविरोधात स्थानिक ग्रामस्थ आंदोलनही करत असून पोलिसांकडून या आंदोलकांविरोधात बळाचा वापर झाल्याचे…
न्हावी येथील शेतकऱ्याचा विहिरीत पडल्याने दुदैवी मृत्यू
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-
तालुक्यातील न्हावी येथील शेत शिवारात विहिरीला लावलेल्या जाळीवर बसून काम करीत असतांना अचानक तोल सुटून विहिरीत पडल्याने तरूण शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
याबाबत मिळालेली…
शरद पवारांचा निर्णय “महाविकास आघाडी,देशातील विरोधी पक्षांची एकी यांना बळ देणारा”-अजित…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ५ मे २३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला असून मी तुम्हा सगळ्यांच्या भावनांचा अपमान करु इच्छित नाही असे राजीनामा मागे…
मनमाड शासकीय उपजिल्हा रुग्णालयात जातीची विचारणा ?
मनमाड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना जात विचारली जात असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.जातीपातीला खतपाणी घालण्याचा असंवैधानिक प्रकार शासनाकडूनच होत…
बारसू येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या परवानगीस नकार !!
रत्नागिरी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज दि.६ एप्रिल शनिवार रोजी बारसूमध्ये जाहीर सभा घेण्यास…
मोहराळा येथे बुद्ध पौर्णिमा दिनानिमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे नुतनीकरण
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
बुद्ध पौर्णिमेच्या पावन दिनाचे औचित्य साधून निळे निशाण सामाजिक संघटना युवासेनेच्यावतीने समता संदेश मोटरसायकल रॅली मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.
तालुक्यातील मोहराळा येथे काल दि.५ मे २३ शुक्रवार…
अट्रावल येथील विवाहित महीलेचा विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील अट्रावल येथील एका विवाहीतेने काहीतरी विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहीनी बारेला यांनी वेळीच उपचार केल्याने सदरील…
कल्याण-रावेर बसमधून महिलेची तिन लाखाची सोन्याची पोत लांबविली
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील पोलीस स्टेशन परिसरात काल दि.४ रोजी सांयकाळच्या सुमारास अचानक एक प्रवाशांनी भरलेले बस दाखल झाली व हा काय प्रकार आहे?अपघात झाला की काय? हे बघण्यासाठी नागरीकांची गर्दी केली व पोलीसांनी लागलीच बसमध्ये…
यावल शहरातील टी पॉईंट जवळील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता;सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील यावल ते भुसावळ मार्गावरील शहरातील टी पॉईंटवर सम्राट मॉलसमोर तसेच जुन्या भुसावळ नाक्याच्या वळणावर रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे जिव घेणे खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना या खड्डयांमुळे मोठा त्रास…