Just another WordPress site

“भगवान राम आणि हनुमान यांच्यासह शेतकरीसुद्धा माझे दैवत”-आमदार रवी राणा

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- अमरावती जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालावर बोलताना काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर जोरदार टीका केली होती.या निवडणुकीत हनुमान चालिसेचा गैरवापर…

यावल तालुक्यात दुसऱ्या दिवशीही वादळीवाऱ्यासह पावसामुळे पिकांचे नुकसान

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- शहरासह तालुक्यात काल सायंकाळी चार वाजेपासून विविध ठिकाणी अचानक वादळी वारा व मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्यामुळे शेतकरी बांधवांच्या केळी पिकांचे व कापणीस आलेल्या मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले…

यावल बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीची आज मतमोजणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षीक निवडणुकीची मतमोजणी आज दि.३० एप्रील २३ रोजी येथील पंचायत समिती सभागृहात  होणार असुन यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी पी.एफ.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण…

जळकेतांडा प्राथमिक शाळेत “शाळा पूर्वतयारी मेळावा” उत्साहात

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील जळकेतांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दि.२९ एप्रिल २३ रोजी शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक एकचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलास पवार केंद्रप्रमुख…

विदर्भात ३५ ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरू होणार

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये  १ मे २३ पासून तब्बल ३५ ठिकाणी "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" सुरू होणार असून त्यापैकी सर्वाधिक १४ दवाखाने हे नागपूर जिल्ह्यात राहणार आहेत.या सर्व…

उन्हाळी सुट्या या १ मे ऐवजी ६ मे पासून सुरु होणार

वर्धा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- एक मे रोजी निकाल लागणार व त्यानंतर शाळांना सुट्टी लागणार अशी शासनाच्या वतीने नुकतीच घोषणा करण्यात आलेली होती.परंतु आता हि सुट्टी लागण्याची मुदत ६ मे पर्यत वाढविण्यात आली असल्याने मामाच्या गावाला जाण्याच्या…

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळून ४० ते ५० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- भिवंडी येथील वलपाडा परिसरातील एक तीन मजली इमारत कोसळली असून या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल ४० ते ५० रहिवासी अकडल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.आज दि.२९ एप्रिल २३ शनिवार रोजी दुपारी दीड वाजेच्या…

धामणगाव बढे येथे ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न

सादिक शेख,पोलीस नायक धामणगाव बढे (प्रतिनिधी) :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील देशप्रेम व जातीय सलोखा निर्मितीसाठी जमाते इस्लामी हिंद व एस आय ओ युनिट तसेच जामा मशीद ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जामा मस्जिदमध्ये काल दि.२८ एप्रिल…

यावल बाजार समिती निवडणुकीत ९३.६३ टक्के मतदान : १८ संचालकांचे भविष्य मतपेटीत बंद

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधणाऱ्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी यावलसह फैजपूर व साकळी येथे मतदान शांततेत पार पडले.या तीनही केन्द्रावर एकूण २६०४ मतदानापैकी २४३८…

नांदेड ते भुसावळ ही बससेवा यावलपर्यंत वाढविण्याची प्रवासीवर्गातून मागणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :- येथील ग्रामीण भागातील दळणवळणाच्या क्षेत्रात एक मोठे साधन समजली जाणारी आपण सर्वाची आवडती लालपरी यंदाच्या रमजान व अक्षय तृतीया सणांच्या शुभमुहूर्तावर गावाकडे येणाऱ्या प्रवाशांना शासनाने दिलेल्या भाडे सवलतीमुळे…