Just another WordPress site

फैजपूर येथील युवकाला चक्कर येऊन ट्रॅक्टरवरून पडल्याने दुदैवी मृत्यू !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०८ सप्टेंबर २५ सोमवार तालुक्यातील न्हावी गावाजवळील चावदस नगर जवळील तोल नाक्याजवळ काल दि.७ सप्टेंबर २५ रविवार रोजी दुपारी ३,३० वाजेच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी घटनेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला…

भडगाव येथील प्रशांत जोशी यांना लोहपुरुष सरदार पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान !!

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- दि.०८ सप्टेंबर २५ सोमवार सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल २०२५ या…

कौमी एकता ग्रुप तर्फे मरण पावलेल्या इम्रान पटेल यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७ सप्टेंबर २५ रविवार कौमी एकता ग्रुप रावेर-यावल यांच्या वतीने आज दि.७ सप्टेंबर रविवार रोजी तालुक्यातील दहिगाव येथे खुन झालेल्या इम्रान पटेल यांच्या कुटुंबाची पदाधिकाऱ्यांच्या वतीने भेट देऊन रोख रोकड…

यावल तालुका मराठा सेवा संघाची वार्षिक आढावा सभा उत्साहात संपन्न !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७ सप्टेंबर २५ रविवार येथील तालुका मराठा सेवा संघाची वार्षिक आढावा सभा आज दि.७ सप्टेंबर रविवार रोजी येथील खरेदी विक्री संघ कार्यालयात आयोजित करण्यात आली.सदर बैठक मराठा सेवा संघटना राज्य उपाध्यक्ष…

यावल येथील ६ वर्षीय बाळाच्या अमानुष खुन प्रकरणातीलआरोपीस अटक !!

यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७ सप्टेंबर २५ रविवार येथील शहरातुन एक सहा वर्षाचा मुलगा अचानक बेपत्ता झालेल्या बालकाचे प्रेत जळालेल्या व मृत अवस्थेत मिळाल्याने पालक वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले असुन सदरच्या बाळाचा र्निघृणपणे खून…

सीईओ मीनल करनवाल व आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतून रावेर पंचायत समिती येथे पोषण माह उत्सवात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०६ सप्टेंबर २५ शनिवार पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पोषण अभियान धोरणानुसार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रथमच रावेर…

अनवरदे खुर्द येथे शिवशंभो गणेश बाल मित्र मंडळतर्फे गणेश विसर्जन उत्साहात !!

महेश बोरसे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.०६ सप्टेंबर २५ शनिवार तालुक्यातील अनवरदे खुर्द येथे शिवशंभो गणेश बाल मित्र मंडळातर्फे बसविण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे विसर्जन काल दि.५ सप्टेंबर शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहाच्या…

यावल शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यातबाबत नितिन सोनार यांची नगर परिषद प्रशासनाकडे मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०६ सप्टेंबर २५ शनिवार शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असुन त्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असुन नागरीकांना या कुत्र्यांपासून धोका निर्माण झाला आहे तरी यावल नगरपरिषदने या मोकाट…

भडगाव ते वाडे मुक्कामी व इतर बस फेऱ्या सुरळीत करण्यात याव्या !! पत्रकार अशोक परदेशी यांचे…

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- दि.०६ सप्टेंबर २५ शनिवार भडगाव ते वाडे मुक्कामी बस सह इतर बस फेऱ्या सुरळीत व नियमित सुरु ठेवाव्यात.बस फेऱ्या अचानक केव्हाही बंद करण्यात येतात यामुळे प्रवाशी,विदयार्थी व वृद्ध…

यावल नगरपरिषदेच्या नुतन पाणी पुरवठा अधिकारी जयश्री पाटील यांचे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने स्वागत !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०५ सप्टेंबर २५ शुक्रवार येथील नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाच्या निरिक्षक पदावर जयश्री पाटील यांची नुकतीच नेमणुक करण्यात आली असुन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी जयश्री पाटील यांची…