Just another WordPress site

डोंगर कठोरा अच्युत धनाजी चौधरी विद्यालयातर्फे स्वच्छ शाळा उपक्रमाअंतर्गत विविधांगी उपक्रमांचे आयोजन…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) : - दि.०१ जानेवारी २६ गुरुवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु कॉलेजने गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धा २०२५-२६ या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला असून या…

यावल पंचायत समिती चतुर्थ श्रेणी (शिपाई) कर्मचारी राहुल बावस्कर यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त आज निरोप…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३१ डिसेंबर २५ बुधवार येथील पंचायत समिती चर्तृथ श्रेणी कर्मचारी निष्ठेने प्रशासनात आपली सेवा बजावणारे राहुल बावस्कर हे आज प्रशासनातील प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असुन त्यांचा सेवापुर्ती सोहळा…

यावल नगर पालीका राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या गटनेतेपदी वर्षा चोपडे तर प्रतोद पदी अंजुम खान…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३१ डिसेंबर २५ बुधवार येथील नगर पालीकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रीक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तिन नगरसेवक हे नगरसेवकपदी विजयी झाले असुन वर्षा निरज चोपडे यांची नगरपालीकेच्या…

ज्योती विद्यामंदिर महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततते साठी सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३०  डिसेंबर २५ मंगळवार तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील ज्योती विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून या संदर्भात महाविद्यालय प्रशासनाकडे तातडीने…

यावल नगरपालीका भाजपाच्या गटनेतेपदी नंदा महाजन तर उप गटनेतेपदी राकेश कोलते यांची निवड !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३० डिसेंबर २५ मंगळवार येथील नगर पालीकेतील भारतीय जनता पक्षातर्फे नगरसेवकांच्या सर्वात मोठ्या गटाच्या गटनेतेपदी प्रथमच निवडून आलेल्या नंदा राजेन्द्र महाजन यांची तर उपनेतेपदी माजी प्रभारी नगराध्यक्ष व…

यावल नगरपालीका नगराध्यक्षपदाची सुत्रे महाविकास आघाडीच्या छाया पाटील यांनी स्विकारली !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ डिसेंबर २५ सोमवार येथील नगर पालीकेच्या महाविकास आघाडीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ छाया अतुल पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांच्या उपस्थित नगराध्यक्षपदाची सुत्रे आज दि.२९ डिसेंबर सोमवार रोजी…

यावल नगरपालिकेच्या भाजपा नगरसेवक गटनेता निवडीचा चेंडू आमदार अमोल जावळे यांच्या कोर्टात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ डिसेंबर २५ सोमवार येथील नगर पालीकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रीक निवडणुकीत इतिहासात प्रथम भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळवले असून पक्षाचे एकुण ८ जागांवर नगरसेवक विजयी झाले आहे.दरम्यान गटनेता…

मुंबईत भाजपा १२८ जागा लढवणार तर शिवसेनेला ७९ जागा मात्र २० जागांचा पेच अद्याप कायम !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ डिसेंबर २५ रविवार महापालिकेसह २९ महापालिकांची निवडणूक १५ जानेवारीला पार पडणार आहे व यासाठी जागावाटप कसे होणार याचा पेच कायम होता तो सुटल्यात जमा आहे कारण भाजपा १२९ तर एकनाथ शिंदेंची शिवसेना ७९…

२० जिल्हा परिषदा वगळता अन्यत्र निवडणुका तर १२ जिल्हा परिषद तसेच १२५ पंचायत समिती निवडणुकांची लवकरच…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ डिसेंबर २५ रविवार सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यावर ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण असलेल्या १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५…

यावल नगरपालीकेच्या नुतन नगराध्यक्ष छाया पाटील उद्या घेणार जनआशिर्वाद !! रॅली नंतर नगर पालीकेच्या…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२८ डिसेंबर २५ रविवार नुकत्याच पार पडलेल्या नगरपालीकेच्या सार्वत्रीक निवडणुकीत दणदणीत यश संपादन करणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेबा ठाकरे गटाच्या नुतन लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ.छाया अतुल…