Just another WordPress site

यावल येथे रमजान ईदनिमित्ताने सामूहिक नमाज पठणात सर्व धर्मियांचा समावेश

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- येथे मुस्लीम बांधवांची पारंपारीक पद्धतीने साजरी करण्यात येणारी पवित्र रमजान ईद मोठया उत्साहाच्या वातावरणात हजारो मुस्लीम बांधवांच्या वतीने ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण करून साजरी करण्यात आली. आपल्या…

अक्षय्य तृतीया अर्थ व अक्षय्य तृतीयेचे महत्व

बाळासाहेब आढाळे पोलीस नायक,मुख्य संपादक अक्षय्य तृतीयाची संपूर्ण माहिती सनातन धर्मात वैशाख महिन्याला नेहमीच अनन्यसाधारण महत्त्व आहे.या महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला विशेषत: अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला…

ईद-उल-फित्र (रमजान ईद) सणाचे महत्व व इतिहास

राजेंद्र व्ही.आढाळे,पोलीस नायक कार्यकारी संपादक ईद-उल फित्र -इस्लामिक सण रमजान-ईद-ए-मिलाद म्हणजे ‘ अल्लाह ‘चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस.जगभर ‘ ईद-ए-मिलादुन्नबी ‘हा सण इस्लामी वर्ष हिजरी रबीअव्वल…

अमरावती येथे आज दि.२२ एप्रिल रोजी श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन

गोपाल शर्मा ,पोलीस नायक अमरावती जिल्हा प्रमुख येथील भगवान परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने आज दि.२२ एप्रिल २३ शनिवार रोजी भगवान परशुराम जन्मोत्सवा निमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक सूरज…

‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण’शिष्यवृत्ती पुन्हा सुरु;सुप्रिया सुळे यांनी मानले…

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):- परदेशात शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी गुण मिळल्याने ‘राजर्षी शाहू महाराज' परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ सरकारच्या वतीने थांबवण्यात आला होता याबाबतची माहिती मिळताच खासदार सुप्रिया…

“आजकाल संजय हा शब्द शिवीसारखा वाटतो”आशिष शेलार यांची बोचरी टीका

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी):- संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर भाजपाकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे यात गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना टोला लगावत त्यांनी सकाळचे अभंग बंद करावे असे विधान केले…

मराठा आरक्षणाबाबतची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):- मराठा आरक्षण रद्दबातल करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने गुरुवारी फेटाळल्या आहेत त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या राज्य…

राज्यातील शाळांना आजपासून उन्हाळी सुट्ट्या जाहीर-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी):- राज्यातील शाळकरी मुलांसाठी आनंदाची बातमी असून त्यानुसार आजपासून म्हणजेच २१ एप्रिल २०२३ पासून शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहे याबाबत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी…

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल व सहकार पॅनल समोरासमोर

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३० एप्रिल रोजी होत असलेल्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी गुरुवारी तब्बल १०० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने रिंगणात आता ४१…

वनसंरक्षक यांच्या पाहणी दौऱ्यात अधिकारी व कर्मचारी यांना वन संरक्षण साहित्याचे वाटप

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- वन विभाग जळगांव मधील यावल-चोपडा येथे धुळे प्रादेशिक वनवृत वनसंरक्षक डिगंबर पगार यांच्या दोन दिवसीय पाहणी दौऱ्यात सातपुडा क्षेत्रातील विविध ठिकाणी वन विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या वनरक्षणासाठी केलेल्या सर्व…