Just another WordPress site

प्रा.एन.व्ही.वळींकार व सामाजिक कार्यकर्ते अशोक तायडे महाग्लोबल राज्यस्तरीय पुरस्कारने सन्मानित

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ जानेवारी २४ मंगळवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील सामाजिक कार्यकर्ता अशोक खंडू तायडे तसेच येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे वरिष्ठ शिक्षक एन.व्ही.वळींकार यांची महाग्लोबल…

दहिगावची कन्या दिपाली पाटील उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानीत

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ जानेवारी २४ मंगळवार तालुक्यातील दहिगाव येथील प्रगतशील शेतकरी भगवान महारु पाटील यांची कन्या दिपाली पाटील व जावई राहुल साहेबराव पाटील राहणार जळगाव यांना अमरावती येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या…

श्रीराम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळा शोभायात्रा सर्वधर्मीयांनी एकत्र येवुन शांततेत साजरी करण्याचे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ जानेवारी २४ रविवार उद्या दि.२२ जानेवारी रोजी संपुर्ण देशासह यावल शहरात व परिसरात साजरा होणारा श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्व जातीधर्माच्या लोकांनी कुठल्याही प्रकारच्या सोशल मिडीयावर…

मराठी साहित्य संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची २९ जानेवारी पासून मेजवानी

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर पोलीस नायक,तालुका (प्रतिनिधी) :- दि.२० जानेवारी २४ शनिवार ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि.२,३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी प्रताप महाविद्यालयात होत…

कापसाला भाव तसेच पिक विम्याची रक्कम तात्काळ मिळण्याबाबत कॉंग्रेस कमेटी व शेतकऱ्यांची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ जानेवारी २४ शुक्रवार तालुका काँग्रेस कमेटी व परिसरातील शेतकरी बांधव यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी बाधवांना केळी पिक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी व कापसाला भाव नाही आणि…

माजी आमदार राजगडकर यांच्या जयंतीनिमित्त गरीब गरजू आणि दिव्यांग व्यक्तींना ब्लॅंकेटचे वाटप

मधुसूदन कोवे,पोलीस नायक यवतमाळ जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.१८ जानेवारी २४ गुरुवार स्वर्गीय नेताजी राजगडकर माजी आमदार यांच्या जयंतीनिमित्त गरीब गरजू महिला आणि दिव्यांग व्यक्तींना नुकतेच ब्लॅंकेट वाटुन कृत्रज्ञता व्यक्त करण्यात आली.…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ उभारण्यास सुरुवात

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) :- दि १८ जानेवारी २४ गुरुवार अमळनेर येथे २,३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. संमेलनाचा…

बालमेळावा : बाल अध्यक्ष,बाल उद्घाटक व बाल संमेलनाध्यक्षाच्या नावाची घोषणा

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) :- दि.१८ जानेवारी २४ गुरुवार ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर शहरात होत आहे.या निमित्ताने दि.१ फेब्रुवारी गुरुवार रोजी…

यावल शहरात श्रीराम मंदिर स्थापनानिमित्ताने दारू विक्री बंद करा : मनसेची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१८ जानेवारी २४ गुरुवार श्रीराम मंदिर स्थापना निमित्ताने शहरात येत्या २२ जानेवारी रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असुन या पार्श्वभुमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होवु नये यादृष्टीने स्थानिक…

रिधुरी येथे रस्त्याच्या वादातून ५० वर्षीय वृद्धाचा खून तर पती-पत्नी गंभीर जखमी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ जानेवारी २४ मंगळवार तालुक्यातील फैजपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिधुरी गावात काल दि.१५ जानेवारी सोमवार रोजी रात्री घराच्या वापराच्या रस्त्याच्या वादातून दोन कुटुंबात जोरदार मारामारी झाली.यात ५०…