Just another WordPress site

“त्यांनी चौकटीत राहून बोलावे अन्यथा सभेत घुसणार”-गुलाबराव पाटील यांचा ठाकरे गटाला इशारा

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- माजी मुख्यमंत्री व शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २३ एप्रिलला जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार असून २३ एप्रिलला उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे विराट सभा होणार आहे.माजी आमदार…

लांडग्याच्या झटापटीत यावल येथील तरुण जखमी तर लांडगा ठार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील शहरालगत असलेल्या श्री महर्षी व्यास महाराज मंदीराच्या मागे असलेल्या आदिवासी झोपटपट्टीतुन आईजवळ असलेल्या एक ते दिड वर्षाच्या बालकास हिंस्त्र प्राणी लांडग्याने हल्ला करीत पळवुन घेऊन जाण्याच्या तयारीत…

किशोर राणे यांची महाराष्ट्र केळी रत्न पुरस्कारासाठी निवड

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील शहरातील प्रगतीशील केळी उत्पादक शेतकरी किशोर देवराम राणे यांची केळी उत्पादक शेतकरी संघाच्या वतीने महाराष्ट्र केळी रत्न कार्यगौरव पुरस्कार २०२३ साठी निवड करण्यात आली आहे.किशोर देवराम राणे यांना हा…

“तेल्हारा नगर परिषद सुस्त,कर्मचारी मस्त व जनता त्रस्त” नगर परिषदेचा भोंगळ कारभार…

गोपाल शर्मा ,पोलीस नायक अकोला जिल्हा प्रतिनिधी जिल्ह्यातील तेल्हारा नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षीत व भोंगळ कारभारामुळे तसेच मोकाट कुत्रे,गाढव व डुकरांचा सर्वत्र मुक्त संचार वाढलाने ही एक नागरिकांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे…

मिरज येथे मूर्ती विटंबना प्रकरणी मनोरुग्ण महिलेस पोलिसांनी घेतले ताब्यात

सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मिरज शहरातील लक्ष्मी मार्केट परिसरात असलेल्या हनुमान मंदिरामध्ये मुर्तीची विटंबना केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून या प्रकरणी पोलीसांनी संशयित मनोरूग्ण महिलेला ताब्यात घेतले आहे.दरम्यान…

बीडमध्ये शेतातून गेल्याच्या रागातून शाळकरी मुलाची हत्या ;तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

बीड-पोलीस नायक (प्रतिनिधी):- बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड परिसरात अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली आहे.गुलाम मोहम्मद मुर्तूजा शेख वय १५ वर्षे हा शाळकरी मुलगा शेतातून गेला म्हणून त्याला मारहाण करून आधी त्याची हत्या केली त्यानंतर…

जळगाव महाबळ येथे २३ एप्रिल रोजी सपनाताई खरात यांचा भिमगीतांचा कार्यक्रम

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):- येथे भीम जयंती रौप्य महोत्सवी वर्ष २०२३ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्ताने दि.२३ एप्रिल २३ रविवार रोजी सायंकाळी ६.३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती संभाजी नगर,महाबळ जळगाव येथे…

डांभुर्णी येथील शेतकऱ्याची कर्जबाजाराला कंटाळून आत्महत्या

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- तालुक्यातील डांभुर्णी येथील आझाद नगरातील रहिवाशी श्रावण लक्ष्मण कोळी वय ५५ वर्षे यांनी सततचे ओढवणारे नैसर्गीक संकट व त्यामुळे होणारी नापिकीला कंटाळुन विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच…

दहिगाव येथील तलफीन बानो या चिमुकलीचे पवित्र रमजानचे रोजे पूर्ण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील दहिगाव येथील शेख एहेतेशाम शेख कदीरोद्दीन यांची आठ वर्षाची मुलगी शेख तलफीन बानो हिने पवित्र रमजान महीन्याचे संपुर्ण रोजे पूर्ण केले असल्याने या चिमुकलीच्या कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात…

भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका ट्विटने पुन्हा एकदा खळबळ

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):- महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसून येत आहे तसेच राज्यातील सत्तासंघर्षावरील निकाल कधीही जाहीर होऊ शकतो परंतु तत्पूर्वी राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नेते…