Just another WordPress site

दहिगाव येथील प्रतिमा विटंबन प्रकरणी संशयितांना जामीन मंजूर;मात्र आरोपपत्र दाखल होईपर्यंत गावबंदी…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील थोर पुरुषाच्या प्रतिमा विटंबना प्रकरणातील सहा संशयित आरोपींना आज दि.१७ सोमवार रोजी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींची जामीनावर…

वरवट बकाल येथे आधार उपडेट कार्यशाळा उत्साहात

संतोष थोरात,पोलीस नायक संग्रामपूर तालुका (प्रतिनिधी):- तालुक्यातील ज्या नागरिकांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत लाभ मिळत होता परंतु काही विविध तांत्रिक अडचणी मुळे तसेच नोंदणी त्रुटींमुळे लाभ मिळण्यास अडचणी आली असेल त्यांना…

यावल वनविभागाच्या वतीने वन्यजीव संघर्ष जनजागृती कार्यशाळा संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- जंगलातुन शहराकडे वाढलेला वन्य प्राण्यांचा वावर व त्या वन्य प्राण्यांकडून नागरीकांवर होणारे हल्ले या संदर्भात तालुक्यातील अतिदुर्गम क्षेत्रातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गावातील राहणाऱ्या आदीवासी…

नायगाव येथे कौमी एकता दिनानिमित्ताने रोजा इफ्तार पार्टी कार्यक्रमाचे आयोजन

कवी बि राज उर्फ विनोद तडवी पोलीस नायक यावल तालुका (प्रतिनिधी):- तालुक्यातील किनगाव येथे कौमी एकता व सर्वधर्म समभाव तसेच बंधुता कायम राहावा याउद्देशाने दरवर्षी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते.त्यानुसार यावर्षी देखील दि.१६…

धामणगाव बढे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी):- तालुक्यातील धामणगाव बढे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.…

काटेल (वरवट बकाल) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

संतोष थोरात,पोलीस नायक संग्रामपूर तालुका (प्रतिनिधी):- तालुक्यातील काटेल (वरवट बकाल)येथे विश्ववभूषण,महामानव,विश्वरत्न,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रम…

धामणगाव बढे येथे “दावते-ए-इफ्तार”पार्टीचे आयोजन

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी):- येथील पोलीस स्टेशन आवारात "दावते-इफ्तार"पार्टीचे आयोजन पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे व त्यांच्या सहकार्याकडून नुकतेच करण्यात आले.मुस्लिम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्यानिमित्त आयोजित…

महाराष्ट्र भुषण सोहळ्यानंतर उष्माघातामुळे ११ जणांच्या मृत्यूप्रकरणी अमोल मिटकरींची शिंदे सरकारवर…

ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दि.१६ एप्रिल रविवार रोजी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. राज्यभरातून या पुरस्कार सोहळ्याकरिता आप्पासाहेबांचे अनुयायी आले होते मात्र या कार्यक्रमानंतर उष्माघाताने…

यावल येथील अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचा उद्या समारोप

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन येथील शहरातील भुसावळकडे जाणाऱ्या मार्गावरील…

दहिगाव येथील डॉ.बाबासाहेब यांच्या फलकाची विटंबना प्रकरणी पाच संशयित ताब्यात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील दहिगाव येथे गावातील मुख्य चौकातील महापुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकाची विटंबना केल्याची घटना दि.१६ एप्रिल रविवार रोजी सकाळी उघडकीस…