Just another WordPress site

डोंगर कठोरा जि.प शाळेत पाढे सात्मिकरण स्पर्धा उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींच्या शाळेत दि.१२ गुरुवार रोजी पाढे सात्मिकरण स्पर्धा घेवून त्यात सहभागी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यानिमित्त विद्यार्थ्यांचे पाठे पाठ होऊन…

डोंगर कठोरा जि.प शाळेत डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींच्या शाळेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती निमित्ताने आज दि.१४ एप्रिल रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित…

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्ताने खास लेख-भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर

बाळासाहेब आढाळे  पोलीस नायक,मुख्य संपादक-  भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार व स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते…

शिवसेना ठाकरे गटाच्या दोन बड्या नेत्यांचा अपघातात मृत्यू

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी):- शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दोन मोठ्या नेत्यांचा गाडी अपघातात नुकताच मृत्यू झाला आहे.नागपूर येथे १६ एप्रिल २३ रोजी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार असल्याने या सभेसाठी हे नेते जात असताना हा अपघात झाला…

जहाजातून उंदीर जसे पळून जातात तसेच हे आमदार शिंदे सरकारला सोडून जातील-एकनाथराव खडसे यांचे भाष्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच अयोध्या दौऱ्यावर गेले होते सदरील दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर अनेक आमदार,खासदार,नेते, पदाधिकारी व कार्यकर्तेही गेले होते मात्र या दौऱ्याला शिंदे गटातील अनेक नेत्यांनी दांडी मारलेली आहे.याबाबत…

यावलचा आठवडे बाजार डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्ताने शुक्रवार ऐवजी शनिवारी भरणार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील शुक्रवारच्या दिवशी भरणारा आठवडे बाजार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभुमीवर सदरील बाजार शुक्रवार ऐवजी शनिवार दि.१५ एप्रिल रोजी भरणार असुन या विषयाची बाजारात विकणाऱ्या व्यापारी व शेतकरी…

स्वंयदिप प्रतिष्ठान व नोबेल फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थी कार्यशाळा संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- स्वयंदीप प्रतिष्ठान व नोबेल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहावी व बारावी नंतर काय ? करिअरच्या विविध संधी या विषयांवर विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विशेष कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या…

निधनवार्ता – डॉ.सतिष यावलकर

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील दैनिक सामनाचे प्रतिनिधी तेजस यावलकर यांचे वडील तसेच श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा श्री बालसंस्कार विद्या मंदिर यावलचे उपाध्यक्ष डॉ.सतीश सुपडू यावलकर यांचे आज सकाळी सात वाजता…

निधन वार्ता-अन्नपूर्णाबाई पवार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.डी.पवार यांच्या मातोश्री अन्नपूर्णाबाई दशरथ पवार (वय-९१) यांचे…

यावल येथील सरदार पटेल स्कुलमध्ये महात्मा ज्योतीबा फुले जयंती साजरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे समानता आणी सत्यसाठी देह झिजवणारे बहुजनांचे उद्धारक व सत्यशोधक समाजाचे संस्थापक थोर समाजसेवक क्रांतीसूर्य…