Just another WordPress site

फिनॅामीनाल म्युजीक ग्रुप आयोजित गायन स्पर्धेतील विश्वविजेते डिगंबर तायडे भक्तिरसात मग्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३१ डिसेंबर २३ रविवार
डोंगर कठोरा येथील सर्व लहान थोरांचे परीचीत असलेले आदरणिय सिताराम सूका तायडे (सिताराम मास्तर) यांचे चिरंजीव व सध्या डोंबिवली मुंबई येथील मुंबई प्रधीकरणात सीव्हील इंजीनीयर

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पांढरकवडा येथे रस्ता रोको आंदोलन

मधुसूदन कोवे गुरुजी,पोलीस नायक यवतमाळ जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.३१ डिसेंबर २३ रविवार स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे अशी विदर्भातील शेतकरी,शेतमजूर,बेरोजगार,सुशिक्षित तरुण आणि व्यावसायिक व व्यापारी यांची मागणी असून यासाठी विदर्भ…

“पाडळसा येथे ग्रामपंचायतमध्ये सरपंचपती राजमुळे विकास कामांचा खोळंबा”-उपसरपंच व ग्रा.पं…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ डिसेंबर २३ शुक्रवार तालुक्यातील पाडळसे येथील ग्रामपंचायतमध्ये लोकनियुक्त सरपंच महिला गुणवंती सुरज पाटील या वर्षंभरापासून निवडून आलेल्या आहेत. सदरहू गावाचा कारभार लोकनियुक्त सरपंच यांनीच पाहणे…

बोरखेडा येथील ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराबद्दल सरपंच व सदस्यांचे अधिकाऱ्यांना घेराव

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३० डिसेंबर २३ शनिवार तालुक्यातील बोरखेडा खुर्द ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी नवनिर्वाचीत सरपंच व उपसरपंच व सर्व सदस्य तथा ग्रामस्थ हजर असतांना ग्रामसभा न घेता दफ्तर घेवुन गावातुन निघुन गेले असून…

ताम्हिणी घाटात बस कोसळून झालेल्या अपघातात २ ठार तर ५५ जण जखमी

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० डिसेंबर २३ शनिवार ताम्हिणी घाटात खासगी मिनी बस कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत.आज दि.३० डिसेंबर शनिवार रोजी पहाटे हा अपघात घडला असून बसमधील सर्व

देशातील दहशदवाद व हुकूमशाही उलथवून टाकून स्वातंत्र्य,समता व बंधुभाव असलेली महासत्ता निर्माण…

गोपाल शर्मा,पोलीस नायक विदर्भ विभाग प्रमुख दि.२९ डिसेंबर २३ शुक्रवार नागपुर येथे आज दि.२९ डिसेंबर शुक्रवार रोजी काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त "है तय्यार हम" या सभेतून 'एक विचार एक आदर्श आणि संदेश घेऊन देश आणि संविधान…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित…

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) या;- दि.२९ डिसेंबर २३ शुक्रवार अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित…

“केंद्रात सत्ता आल्यापासून मोदी यांनी सर्व सरकारी यंत्रणांवर कब्जा केला आहे”-राहुल गांधी…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ डिसेंबर २३ शुक्रवार देशातील सर्व समाज घटकांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून जातीनिहाय जनगणना करण्याची आमची मागणी असून या मागणीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले व्यक्तव्य बदलले आहे.आधी ते

यावल येथे डॉ.कुंदन फेगडे मित्र परिवारातर्फ आयोजित आयुष्यमान भारत नोंदणी शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ डिसेंबर २३ शुक्रवार येथील युवा सामाजीक कार्यकर्त व माजी नगरसेवक डॉ.कुंदन सुधाकर फेगडे व मित्र परिवाराच्या वतीने आयोजीत आयुष्यमान भारत या मोफत कार्ड व नोंदणी शिबिरास गरजु नागरीकांचा उत्स्फुर्त…

भाजपा पुर्व विभाग अनुसुचित जाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी नागेश्वर साळवे यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ डिसेंबर २३ शुक्रवार तालुक्यातील सावखेडासिम येथील रहिवाशी तसेच यावल पंचायत समितीचे माजी सदस्य व यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य त्याचबरोबर पक्षाचे एकनिष्ठ व सक्रीय कार्यकर्ते नागेश्र्वर…