Just another WordPress site

आपल्याला झालेला कर्करोग मुलालाही होईल या भीतीपोटी पित्याकडून दहा वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ डिसेंबर २३ बुधवार आपल्याला कर्करोग झाला असून तो आपल्या मुलालाही होईल या भीतीतून एकाने आपल्या दहा वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना पोलीस तपासात नुकतीच उघडकीस आली आहे.वाठार पोलीस व स्थानिक…

आम्हाला आमंत्रण मिळो अथवा न मिळो,आम्ही गतवर्षीप्रमाणे तिथे नतमस्तक व्हायला अगोदर जायचो तसे भविष्यात…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार
राम मंदिर उद्घाटन सोहळा दि.२२ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला असून देशभरातील हजारो प्रतिष्ठित नागरिकांना या उद्घाटनाचे आमंत्रण देण्यात आले आहे परंतु महाराष्ट्रातून उद्धव

साहित्य संमेलनासाठी प्रशासन अलर्टमोडवर;जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) :- दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार ९७ वे मराठी साहित्य संमेलन २,३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य…

वापी-यावल बसचे ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात १० प्रवाशी जखमी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार येथील यावल आगारातुन जाणारी वापी-यावल एस बसचा साक्री-नवापुर गावाच्या मध्यभागी दहिवेल गावाजवळ अपघात होवुन दहा प्रवाशी जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे. या संदर्भातील मिळालेली…

“पुढच्या चार महिन्यांत अजित पवार तुरुंगात जातील !’-शालिनीताई पाटील यांचा हल्लाबोल

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून वेगळी चूल मांडल्यापासून माजी खासदार शालिनीताई पाटील या अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत.महाराष्ट्राचे माजी

“जागा वाटपात वंचित आघाडीला सामावून घेता येऊ शकते”-माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल समोर येताच देशात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरीही सर्वच पक्षांनी…

“…..तर कदाचित मोदी सरकारचे कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत ‘वेड पांघरून पेडगावला जाणे’सुरूच…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार
अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या असून सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागल्याचे दिसून येत आहे. निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून राष्ट्रीय स्तरावर

“उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा एकही खासदार निवडून येणार नाही”-नारायण राणे यांची टीका

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार
सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे पागल झाले आहेत अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.काल रात्री उशिरा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी

सावखेडासिम येथे गटारीत सहा महीन्याचे स्त्री जातीचे मृत अर्भक आढळले

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार तालुक्यातील सावखेडासिम येथील गटारीत कुणीतरी अनोळखी व्यक्तीने स्त्री जातीचे अर्भक सोडून दिल्याची घटना उघडकीस आली असुन पोलिसांनी अर्भकास ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव येथे…

“मतदान केंद्रावरील गडबडीला आळा घालण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर व्हिडीओ…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील ५० टक्के म्हणजेच सुमारे ५० हजार मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी व्हिडीओ चित्रीकरण (वेब कास्टिंग) करण्यात येणार असून संपूर्ण मतदानाची