Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
यावल येथे लिव्ह ईन रिलेशनशिपच्या वादातून १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ डिसेंबर २३ रविवार
शहरात एका कुटूंबात मुलगा व मुलगी हे लग्न न करता लिव्ह ईन रिलेश्नशिपमध्ये पती पत्नीप्रमाणे राहात असलेल्या तरूण-तरुणीच्या कुटुंबात झालेली शाब्दीक चकमक व मारहाणी बाबत दोघ कुटूंबाच्या…
यावल येथे भाजपाच्या वतीने दिव्यांग बांधवांना उद्या २५ डिसेंबर रोजी कृत्रीम साहित्य वाटप
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ डिसेंबर २३ रविवार
खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिराचा कार्यक्रम उद्या दि.२५ डिसेंबर सोमवार रोजी पंचायत समितीमध्ये पक्षाच्या…
मोहराळा येथे अतिदुर्गम क्षेत्रातील महिलांना कौशल्य कार्यक्रमाअंतर्गत प्राशिक्षण
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ डिसेंबर २३ शनिवार
तालुक्यातील मोहराळे ग्रामपंचायत व नबाब उघडू तडवी या आदीवासी समाजसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत अतिदुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या…
यावल येथे शेताच्या कुंपणात विजप्रवाह सोडल्याने तरूणाचा मृत्यु
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ डिसेंबर २३ शनिवार
येथील यावल-भुसावळ मार्गावरील पंडीतनगर परिसरातील शेताच्या चारही बाजुने लावलेल्या कुंपणात विजप्रवाह सोडल्यामुळेच तरुणाचा मृत्यु झाला असल्याची फिर्याद मयताच्या नातेवाईकांनी त्या…
अंजाळे गावाजवळील मोर नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यु
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ डिसेंबर २३ शनिवार
यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटाच्या पुलावर मोटरसायकल व चारचाकी वाहनाचा भिषण अपघात होवुन एक जण जागीच ठार झाल्याची नुकतीच घटनासमोर आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी…
“लोकसभा निवडणुकीतील उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर नव्हे तर राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरच…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-दि.२३ डिसेंबर २३ शनिवारशाहू,फुले,आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची पाठराखण आणि धर्मनिरपेक्षता हा आपल्या पक्षाचा आत्मा आहे.महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा वैचारिक वारसा कदापि सोडणार नाही त्यासाठी कोणतीही
… यावल शहरात आरोग्य विभागाच्या कारवाईत बंगाली बोगस डॉक्टराला अटक
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ डिसेंबर २३ शनिवार
शहरात गेल्या दहा वर्षापासुन औषध उपाचाराच्या नावाखाली रूग्णांची आर्थिक लुट करणाऱ्या बंगाली बिजनकुमार राय राहणार कोलकत्ता (पश्चीम बंगाल) मुन्नाभाई एमबीबीएस या बोगस डॉक्टरवर येथील…
भाजप जिल्हा सहकार आघाडी अध्यक्षपदी राकेश फेगडे यांची निवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ डिसेंबर २३ शनिवार
तालुक्यातील कोरपावली येथील भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व सहकार क्षेत्राच्या चळवळीत दांडगा अनुभव असलेले यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा कोरपावली विविध…
“आमच्या सरकारने डिजिटल विश्वाशी जोडण्यापर्यंतच्या योजना या राज्यघटना बदलून नव्हे तर लोकांच्या…
दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ डिसेंबर २३ शुक्रवार
सध्या देशभरात पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांची चर्चा असून अवघ्या काही महिन्यांत देशभरात लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आचारंसहिता लागू होईल या पार्श्वभूमीवर
… किनगाव येथे धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दंगल प्रकरणी १८ जणांविरुध्द गुन्हा दाखल
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ डिसेंबर २३ शुक्रवार
तालुक्यातील किनगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्यासमोर धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये प्रचंड हाणामारी होऊन झालेल्या दंगलीमध्ये दोन जण जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली…