Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
दुसखेडा-कासवा रस्त्याचे काम तात्काळ सुरू करणेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस व ग्रामस्थांतर्फे आंदोलनाचा…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० डिसेंबर २३ बुधवार
तालुक्यातील दुसखेडा व कासवा परिसरातील सुमारे विस गावांशी संपर्क जोडणारा अकलुद ते दुसखेडा रस्त्याचे मंजुर झालेले काम मागील तिन वर्षापासुन अर्धवट अवस्थेत पडून असल्याने नागरीकांना या…
यावल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात एड्स जनजागृती सप्ताह कार्यक्रम उत्साहात
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० डिसेंबर २३ बुधवार
येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागामार्फत विद्यार्थी व समाजामध्ये एड्स बाबतीत जनजागृती निर्माण व्हावी याकरिता प्रभारी प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे…
“तेव्हा मीही निश्चितच मुख्यमंत्री होऊ शकतो”- बच्चू कडू यांचे विधान
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ डिसेंबर २३ मंगळवार
आमदार बच्चू कडू हे सत्तारूढ आघाडीत असले तरी अनेकवेळा सरकारवर टीका करतात परिणामी त्यांचे वक्तव्य नेहमी चर्चेत राहते.आज दि.१९ डिसेंबर मंगळवार रोजी विधानभवन परिसरात पत्रकारांशी…
“याचा अर्थ संसदीय लोकशाहीसंदर्भातली प्रतिष्ठा व रक्षणाबाबत सत्ताधाऱ्यांना यत्किंचितही गांभीर्य…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ डिसेंबर २३
देशाच्या राजकारणात सध्या खासदारांचे निलंबन हा मुद्दा प्रचंड चर्चेत असून लोकसभेत दोन तरुणांनी घुसखोरी करून स्मोक कँडलचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर त्यावरून
येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू…
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ डिसेंबर २३ मंगळवार
येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काल दि.१८
मराठी साहित्य संमेलनात परिसंवाद,प्रकट मुलाखत,कवि संमेलनाची मेजवानी
साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१८ डिसेंबर २३ सोमवार
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर जि.जळगांव येथे दि.२,३,४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत…
मराठी साहित्य संमेलनात ‘बालमेळावा’; चिमुकल्यांना मिळणार हक्काचे व्यासपीठ
साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१६ डिसेंबर २३ शनिवार
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर जिल्हा जळगांव येथे २,३,४ फेब्रुवारी २०२४ या तीन…
यावल तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा अधिकारीपदी डॉ.विवेक अडकमोल यांची निवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ डिसेंबर २३ शनिवार
येथील शहरातील शिवसेनेचे निष्ठावंत व एकनिष्ठ कार्यकर्ते डॉ.विवेक अडकमोल यांची उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेने युवा शाखेच्या तालुका युवा अधिकारीपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.…
शासनाच्या किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य खरेदी नाव नोंदणीस सुरूवात
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ डिसेंबर २३ शुक्रवार
तालुक्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत (खरीप) हंगाम भरडधान्य (ज्वारी,मका) खरेदीसाठी नोंदणीस सुरुवात करण्यात आली असुन २३-२४ वर्षाच्या हंगामात केंद्र शासनाकडुन किमान…
किनगाव येथे २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मराठा समाज वधु-वर मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन
यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
दि.१५ डिसेंबर २३ शुक्रवार
तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल येथे दि.२० डिसेंबर २३ बुधवार रोजी मराठा समाजाच्या वधु-वर परीचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात…