Just another WordPress site

“राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांचा राजीनामा”

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ डिसेंबर २३ मंगळवार मराठा समाज विरुद्ध ओबीसी असे चित्र निर्माण झाले असतांना सर्व समाजाचे सर्वेक्षण करण्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगात मतभिन्नता असल्यामुळे आता आयोगात घमासान सुरू झाले

“माझा जीव जरी धरणीला पडला तरी मी मराठा आरक्षण मिळवून देणारच”-मनोज जरांगे पाटील यांनी…

बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ डिसेंबर २३ मंगळवार
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना येथील उपोषणानंतर राज्यभरात लोकप्रिय झालेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले

“…इकडेही आणि तिकडेही तबलाही आणि डग्गाही”-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.११ डिसेंबर २३ सोमवार
केंद्र सरकारच्या कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून या याचिकांवर आज सुनावणी झाली आणि त्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला

“अन्यथा आम्ही सांगू तेव्हा तुमच्या कुटुंबीयांची एसआयटी चौकशी लावू”-शिवसेना (ठाकरे गट)…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.११ डिसेंबर २३ सोमवार
नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांची दिशा सालियान मृत्यू प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत ( एसआयटी )

“..तर स्वप्नातला संजय राऊत काय आहे? हे मी प्रसारमाध्यमांसमोर आणेल”-

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.११ डिसेंबर २३ सोमवार
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड आणि त्यांच्या कंपनीवर केलेल्या भ्रष्टाचाराचा आरोप केला असून या आरोपानंतर आमदार प्रसाद लाड आक्रमक झाले

५५ वर्षीय नराधमाकडून सात वर्षीय बालिकेचा विनयभंग

डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.११ डिसेंबर २३ सोमवार ७ वर्षीय बालिकेला टीव्ही दाखविण्याच्या बहाण्याने घरी नेत एका ५५ वर्षीय नराधमाने अश्लिल चाळे केले.याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांच्या…

अमळनेर येथील मराठी साहित्य संमेलन प्रतिनिधी नोंदणी व ग्रंथदालन नोंदणीस प्रारंभ

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर तालुका (प्रतिनिधी) :- दि.११ डिसेंबर २३ सोमवार अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी प्रतिनिधी नोंदणी,ग्रंथदालन नोंदणी,बालमेळावा नोंदणी, कवीकट्टा नोंदणी,गझलकट्टा नोंदणी तसेच…

“सातारा लोकसभेची जागा भाजपचाच उमेदवार लढवणार”-आमदार जयकुमार गोरे यांची स्पष्टोक्ती

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.११ डिसेंबर २३ सोमवार सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपची असून पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे.या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला असला तरी जागा वाटपाची तिन्ही घटक पक्षांमध्ये

“भाजपाचे ढोंगी हिंदुत्व उघडे पडले असून “दूध का दूध और पानी का पानी” झाले…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.११ डिसेंबर २३ सोमवार
पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल स्पष्ट झाला असून तेलंगणात काँग्रेसची सत्ता स्थापन करण्यात आली तर इतर तीन राज्यात भाजपा आणि मिझोराममध्ये झोरम पिपल्स मुव्हमेंट या स्थानिक

“हे तर मराठ्यांनाच मराठ्याविरोधात अंगावर घालण्याचे काम चालू”-मनोज जरांगे-पाटील यांची…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.११ डिसेंबर २३ सोमवार
हिवाळी अधिवेशनात अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्जबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तराने नव्या वादाला तोंड फुटले असून मराठा आंदोलनात करण्यात आलेला