Just another WordPress site

यावल महाविद्यालयात “भारतीय संविधान व डॉ.आंबेडकरांचे योगदान” विषयावर व्याख्यान

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित‌.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्या‌.डॉ‌.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली "भारतीय संविधान व डॉ.आंबेडकरांचे योगदान"या विषयावर…

दागिने पॉलीश करण्याच्या बहाण्याने अज्ञात भामट्याने पन्नास हजारांची सोन्याची पोत लांबविली

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- दागिने चमकवुन देतो असे सांगत एका अज्ञात भामटयाने पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लांबविल्याची घटना तालुक्यातील वढोदे गावात नुकतीच घडली असुन याबाबत यावल पोलीस ठाण्यात त्या अज्ञात भामट्या विरूद्ध गुन्हा…

भविष्यात कर्नाटकात निवडणूका झाल्यास आमच्या उमेदवारांना चिन्ह मिळेल-शरद पवार

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा):- केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह तृणमूल काँग्रेस व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे मात्र त्याचवेळी आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय दर्जा देण्यात आला…

आयपीपीआयए तर्फे महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार जाहीर

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):- इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीआयए) या वीज क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचा देशातील सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार महावितरणला नुकताच देण्यात आला असून त्याचबरोबर ग्राहक…

मंत्रिमंडळ विस्तारावरून आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची बच्चू कडू यांची स्पष्टोक्ती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):- शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी होण्याची शक्यता होती परंतु अद्यापी…

कामगिरी सुधारून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळविण्यात यशस्वी होऊ-प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा"राष्ट्रीय पक्षाचा दर्जा" निवडणूक आयोगाने रद्द केला आहे यावर अनेक राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत.यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी…

बोरावल खुर्द विकासो पंचवार्षीक निवडणुकीत शेतकरी पॅनलचा दणदणीत विजय

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील बोरावल खुर्द येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या रविवारी झालेल्या पंचवार्षीक निवडणुकीत शेतकरी पॅनलने संपूर्ण १३ जागा पटकावत एकहाती दणदणीत विजय मिळविला असून विकास पॅनल एकही जागा जिंकू न…

चिंचोली येथील लक्ष्मण सोळुंके यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील चिंचोली येथील रहिवाशी माजी उपसरपंच तथा यावल येथील समृद्धी मॉलचे संचालक निलेश लक्ष्मण सोळुंके व आकाश लक्ष्मण सोळुंके यांचे वडील लक्ष्मण सदाशिव सोळुंके (वय ७५) यांचे सोमवारी (१० एप्रिल) सायंकाळी सात…

“…माणसाने माणसाशी माणसासम वागणे”या शिकवणीप्रमाणे यावलकरांनी घडविले माणुसकीचे दर्शन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- "हिच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे वागणे,माणसाने माणसाशी माणसासम वागणे"या गीतातील भावार्थानुसार संकटात प्रत्यकाने जाती मतभेद विसरून मदतीचा हात पुढे केला पाहिजे अशीच माणुसकीचे दर्शन घडविणारी व अखिल मानवजातीला…

कांद्यावरील अनुदान मिळण्याबाबतच्या जाचक अटी रद्द करण्याची शेतकरी संघटनेची मागणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील कांदा उत्पादनावर शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान जाहीर केले असुन मात्र प्रत्यक्षात शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तरी…