Just another WordPress site

यावल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी व ऊर्दु विभागाचे उद्दघाटन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०५ सप्टेंबर २५ शुक्रवार येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी व उर्दू विभागाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यावल…

शासकीय आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थिनीसोबत जिल्हाधिकारी यांनी साधला संवाद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०५ सप्टेंबर २५ शुक्रवार आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त शासकीय व अनुदानित आश्रम शाळा व वस्तीगृहामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणी उद्भवतात किंवा विद्यार्थिनी सोबत…

अंतर्नादच्या दातृत्वातून गणेशोत्सवाला सामाजिकतेची नवी ओळख-मुख्याध्यापक अमितकुमार पाटील यांचे…

भुसावळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०५ सप्टेंबर २५ शुक्रवार सण-उत्सवांना केवळ पूजा-अर्चा आणि उत्सवापुरते मर्यादित न ठेवता त्याला सामाजिकतेची जोड दिली पाहिजे तसेच समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याची भावना यातून जपली…

सुकेष्णी तायडे हिचे राज्य पात्रता सेट परीक्षेत घवघवीत यश !!

रावेर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०५ सप्टेंबर २५ शुक्रवार येथील तहसील कार्यालयातील कर्तव्यदक्ष निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांची मुलगी सुकेष्णी संजय तायडे हीने नुकत्याच झालेल्या राज्य पात्रता सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले…

शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा मोहमांडली येथे पेन वाटप !!

रावेर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०५ सप्टेंबर २५ शुक्रवार तालुक्यातील येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून जुम्मा तडवी युवा स्वयंसेवक तथा ग्रामपंचायत सदस्य मोहमांडली व भिम आर्मी रावेर तालुका उपाध्यक्ष यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा…

भडगाव येथे यशस्विनी सामाजिक अभियानात हरतालिका तीज तृतीया उत्सव साजरा !!

जावेद शेख,पोलीस नायक भडगांव तालुका (प्रतिनिधी) :- दि.२७ ऑगस्ट २५ बुधवार आस्था,भक्ती,अखंड सौभाग्य आणि सौंदर्याचे प्रतीक असलेला हरतालिका तीज उत्सव यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान प्रमुख मा.नगरसेविका योजना पाटील यांच्या प्रमुख…

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना दलालांच्या हस्तक्षेपावरून संतप्त महिलांचा रास्ता रोको !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ ऑगस्ट २५ मंगळवार तालुक्यात महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाद्वारे राबविण्यात येत असलेल्या नोंदणीकृत कामगारांना मोफत भांडी वाटप योजने अंतर्गत लाभार्थ्यांना भांडी योजनेचा लाभ मिळवुन देण्यासाठी…

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपाची बैठक संपन्न !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ ऑगस्ट २५ मंगळवार तालुक्यातील भालोद येथे भारतीय जनता पक्षाच्या पुर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थित पक्षाची संघटनात्मक बैठक उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.आगामी…

उंटावद वि.का.सोसायटी वार्षिक सभेत इलेक्ट्रिक डिप्लोमा विद्यार्थी लतेश महाजनचा सत्कार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ ऑगस्ट २५ सोमवार तालुक्यातील उंटावद येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन शशिकांत (शशी आबा ) गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात नुकतीच घेण्यात…

चोरवड येथील अपघातग्रस्तांना आमदार अमोल जावळे यांचा मदतीचा हात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ ऑगस्ट २५ सोमवार तालुक्यातील फैजपूर-हंबर्डी मार्गावरील चोरवड येथे काल दि.२४ ऑगस्ट रविवार रोजी प्रमोद लहानू रजाने यांचा दुर्दैवी अपघात झाला होता व हा अपघात झाल्यानंतर काही काळ रस्त्यावर गोंधळाचे…