Just another WordPress site

यावल गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांचा वाढदिवस कौटुंबीक वातावरणात साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने पंचायत समितीच्या कर्मचारी व अधिकारी वर्ग यांच्या वतीने आज दि.१ मार्च रोजी वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छापर…

यावल वनविभागाची धडक कार्यवाही;चार लाखांच्या मुद्देमालासह वाहन जप्त

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या यावल तालुक्यासह रावेर व चोपडा तालुक्यात अवैध वृक्षांची तोड करणारा माफीया वर्ग मोठया प्रमाणावर सक्रीय झाला असुन सदरील माफिया वर्ग सातपुडा पर्वतातील व परिसरातील वृक्षाची…

यावल सरदार पटेल स्कुलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील श्री मनुदेवी आदीवासी शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन विद्यार्थ्यांच्या उत्स्फुर्त सहभागातून मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. या…

किनगाव पिक संरक्षण संस्था चेअरमनपदी प्रमोद पाटील तर व्हाइस चेअरमनपदी सौ.सुशिलाताई कोळी

यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):- तालुक्यातील किनगाव येथील पिक संरक्षण संस्थेच्या चेअरमनपदी प्रमोद रामराव पाटील तर व्हाइस चेअरमनपदी जिल्हा परिषद माजी सदस्या सुशिला जनार्दन कोळी यांची नुकतीच निवड करण्यात आली. नवनिर्वाचीत चेअरमन प्रमोद पाटील…

आधारभुत किमतीत रब्बी हंगाम हरभरा खरेदीच्या नोंदणीस आजपासून शुभारंभ

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- शेतकरी बांधवांच्या २०२२-२०२३ वर्षाच्या उत्पादीत रब्बी हंगामात केंद्रशासना कडुन किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र यावल उपअभिकर्ता संस्था म्हणून जिल्हा पणन अधिकारी यांचे…

अंजाळे घाटातील रस्तालूट प्रकरणातील दोन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटाजवळ दि.२७ रोजी रात्री झालेल्या एका तरूणाची रस्तालुटी केल्याच्या प्रकरणात पोलीसांनी अटक केलेल्या दोन संशयीत आरोपींना न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडीत…

यावल महाविद्यालयात जनजागृती आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळा उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित,कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर युवती अभियान…

यावल भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटातील रस्तालुट प्रकरणात दोन आरोपी शोधण्यात पोलिसांना यश

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- यावल भुसावळ रस्त्यावर काल दि.२७ रोजी रात्रीच्या सुमारास अजय मोरे हे भुसावळकडून आपल्या शाईन कंपनीच्या मोटरसायकलने यावलकडे येत असतांना अंजाळे घाटावर २४ ते २५ वर्षे वयोगटातील चार अज्ञात चोरट्यांनी मोरे यांची…

तेल्हारा येथील “टाले हॉस्पिटल”मध्ये असाध्य आजारांवर उपचाराची सुविधा उपलब्ध

गोपाल शर्मा अकोला जिल्हा प्रतिनिधी जिल्ह्यातील तेल्हारा येथील मेनरोड वरील संताजी चौकात असलेल्या "टाले हॉस्पिटल"मध्ये विविध असाध्य आजारांवर अल्प दरात उपचार करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.याबाबत "टाले हॉस्पिटल अँड…

किनगाव इंग्लिश मेडीयम स्कुलमध्ये १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):- तालुक्यातील किनगाव येथील डोणगाव रस्त्यावरील इंग्लिश मेडियम निवासी पब्लिक स्कूल येथे इयत्ता.१० वीच्या विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा भावनिक कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.इंग्लीश स्कुलच्या दालनात…