Just another WordPress site

हंबर्डी येथे तालुकास्तरिय ५१ वे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३ डिसेंबर २३ रविवार तालुक्यातील हंबर्डी येथे तालुकास्तरीय ५१ वे विज्ञान प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले.या विज्ञान प्रदर्शन शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळाचे प्रा.एस.जे.पाटील हे…

यावल साने गुरुजी महाविद्यालयात शिष्यवृत्ती परिक्षेबाबत शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३ डिसेंबर २३ रविवार येथील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षेबाबत शिक्षकांना मार्गदर्शन व्हावे यासाठी दोन दिवसीय कार्यशाळा गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या…

चोपड्यात अवैध गुरे वाहतूकधारकांची मुजोरी..कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

डॉ.सतिश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.२ नोव्हेंबर २३ शनिवार चोपडा शहरात शेतपुरा भागातून जाणा-या जुना यावल रोडवर नगरपालिकेच्या कत्तलखान्याजवळ कत्तलखान्यात जाणारे अवैध वाहतूक पकडण्याचा राग मनात ठेवून एका विशिष्ट…

“शासन आपल्या दारी” योजनेचा कित्ता गिरवीत यावल तहसीलदारांची सातपुड्याच्या अतिदुर्गम…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१ डिसेंबर २३ शुक्रवार आगामी काळात होवु घातलेल्या सार्वत्रिक विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणुक आयोगाच्यावतीने १ जानेवारी २०२४ पर्यंत ज्या तरूण व तरुणींचे वय १८ वर्ष पुर्ण होणार आहे…

राज्यव्यापी वंधत्वनिवारण आभियानाअंतर्गत वडती,गणपुर,अडावद येथे शिबिराचे आयोजन

डॉ.सतीश भदाणे,पोलिस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.१ डिसेंबर २३ शुक्रवार डॉ.अनिल शिंदे सहायक उपायुक्त पशुसंवर्धन विभाग चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा तालुक्यातील वडती येथे आज दि.१ डिसेंबर शुक्रवार रोजी गर्भपरीक्षण,वांजपणा…

“उद्याची सत्ता बदलण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध रहावे”-प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० नोव्हेंबर २३ गुरुवार वंचित बहुजन आघाडीच्या सांगलीमधील सभेत मंचावर महाराष्ट्रातील सर्वच महापुरुषांची प्रतिमा ठेवण्यात आल्या यात छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती…

“भाजपाईंना खोके पोहोचविण्यात धन्यता मानणाऱ्यांना ‘नालायक’ नाही म्हणायचे तर काय…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० नोव्हेंबर २३ गुरुवार
मुंबईचे माजी महापौर व शिवसेनेचे उपनेते दत्ता दळवी यांना काल दि.२९ नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी पोलिसांनी घरात घुसून अटक केली. मिंध्यांनी स्व.आनंद दिघे यांच्यावर

“भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा”योजनेंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० नोव्हेंबर २३ गुरुवार शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा आणि आनंददायी व प्रेरणादायी वातावरण तयार व्हावे यासाठी "भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा"…

यावल आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाने निधी खर्चात राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३० नोव्हेंबर २३ गुरुवार येथील आदिवासी एकात्मिक प्रकल्प विकास कार्यालयात काल दि.२९ नोव्हेंबर बुधवार रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थित विविध कामांच्या संदर्भातील जिल्हा पातळीवरील…

तेल्हारा नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराची उच्चस्तरीय सीबीआय चौकशी करण्याची शहर वासियांची मागणी

गोपाल शर्मा,पोलीस नायक विदर्भ विभाग प्रमुख दि.२९ नोव्हेंबर २३ बुधवार केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या "स्वच्छ भारत अभियान" या महत्त्वाकांक्षी योजनेचा तेल्हारा नगरपरिषदेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे सत्यानास व बट्ट्याबोळ होत…