Just another WordPress site

अचलपूर उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

संतोष भालेराव,अमरावती पोलीस नायक(प्रतिनिधी):- अचलपूर येथील उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयात कार्यालयाशी संबंधित कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना जाणूनबुजून वेठीस धरून  येथील कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून नाहक त्रास दिला जात असल्याचा…

अंजाळे येथील कोतवालास वाळूमाफीयांकडून तलाठी कार्यालयातच बेदम मारहाण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील अंजाळे येथील कोतवाल यांच्या सह दोन जणांना वाळु माफियांकडून तलाठी कार्यालयातच घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.याबाबत वाळू माफियांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी या आशयाचे मागण्यांचे…

ऑपेरिक्षा पलटी होवुन झालेल्या भिषण अपघातात १२ जण जखमी;दोघांची प्रकृती गंभीर

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- यावल बोरावल रस्त्यावरील शहरापासुन दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या हतनुर पाटचारी जवळ असलेल्या उताराच्या रस्त्यावर ऑपेरिक्षा  पलटुन झालेल्या भीषण अपघातात १२ जण जखमी झाले असुन यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.…

शिरपूर पोलिसांकडून १२ तलवारी व प्राणघातक हत्यारांसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

धुळे-पोलीस नायक(प्रतिनिधी):- धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर पोलिसांनी वाहनासह १२ तलवारींसह इतर प्राणघातक हत्यारे असा सहा लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.याप्रकरणी ११ संशयितांविरुद्ध…

किनगाव नेहरू विद्यालयात १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व बक्षीस वितरण समारंभ

यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):- तालुक्यातील किनगाव येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह संस्था संचलीत नेहरू विद्यालयात इयता.१०वीच्या विद्यार्थ्यांना निरोप व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यानिमित्त आयोजित…

कापसाला हमीभाव देण्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तहसीलदारांना निवेदन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील तालुका प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटना यांच्यावतीने तहसीलदार महेश पवार यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच देण्यात आले.तसेच शेतकऱ्याच्या या विविध समस्या तात्काळ सोडविण्याची मागणीही…

संत गाडगे बाबा जयंतीनिमित्ताने …….कीर्तनकार,संत व समाजसुधारक संत गाडगेबाबा

संकलन :- बाळासाहेब आढाळे,मुख्य संपादक पोलीस नायक संत गाडगे बाबा हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार,संत आणि समाजसुधारक होते.त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती.ते सामाजिक न्याय देण्यासाठी…

साकळी येथील शाळकरी विद्यार्थ्याचा पाटचरीच्या पाण्यात बुडून मृत्यू

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील साकळी येथील अल्पवयीन शाळकरी मुलाचा पाटचारीच्या पाण्यात पडुन बुडून मरण पावल्याची दुर्देवी घटना नुकतीच घडली आहे.या घटनेबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस…

जळगाव जिल्हा अंतर्गत पोलीस निरिक्षकांच्या बदल्या जाहीर

महेंद्र पाटील ,मुख्य उपसंपादक पोलीस नायक जळगाव-गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील पोलीस निरिक्षकांच्या बदल्या होणार असल्याची चर्चा सुरू होती.त्या अनुषंगाने पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्हा अंतर्गत नुकत्याच बदल्या करण्यात आलेल्या…

टाकरखेडा ग्रामपंचायतीच्या दोन तत्कालीन सरपंचांना अपहाराची रक्कम तात्काळ भरण्याची नोटीस

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- लोकशाही दिनानिमित्ताने न्याय मिळण्यासाठी करण्यात आलेल्या तक्रारीला प्राधान्य देत तालुक्यातील टाकरखेडा ग्रामपंचायतच्या आर्थिक खर्चाच्या कारभारात लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ठपका ठेवण्यात येऊन तत्कालीन…