Just another WordPress site

फळपीक विमा कंपनीच्या विरोधात तालुक्यातील शेतकऱ्यांचा एल्गार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील प्रधानमंत्री फळपिक विमाधारक शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेचा मिळवण्यासाठी विमा कंपनींच्या निकषानुसार तसेच अटी व नियमांचे पालन करून विम्याची प्रक्रीया पुर्ण केली असतांनादेखील मध्येच पुन्हा नव्याने…

कोळन्हावी डंपर मोटरसायकल अपघातातील दुसऱ्या जखमीचाही उपचारादरम्यान मृत्यु

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील जळगाव मार्गावरील कोळन्हावी फाट्यावर झालेल्या मोटरसायकल व अज्ञात डंपरच्या भिषण अपघातात गंभीर जखमी झालेला  ईस्माइल हबीब तडवी हा तरुण देखील मरण पावल्याचे वृत्त आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,काल…

डोंगर कठोरा विद्यालयातील मुख्याध्यापकांच्या वाढदिवसानिमित्ताने बिस्कीट वाटप

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेजचे मुख्याध्यापक श्री.नितीन भास्कर झांबरे यांचा आज ५१ वा वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने आज दि.०९ फेब्रुवारी रोजी नितीन झांबरे सर यांच्या…

बबन कांबळे:हार न मानणारा पत्रकार काळाच्या पडद्याआड

पोलीस नायक गंगाधर वाघ हार न मानणारा हाडामासाचा पत्रकार : बबनरावजी कांबळे वृत्तपत्र चालवणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे असते.हे काम स्वातंत्र्यपूर्व काळात जितके कठिण होते तितकेच आजच्या काळातही आहे. त्यासाठी वाचकांचा आश्रय आणि…

यावल येथे कॉंग्रेसच्या वतीने गौतम अदानी उद्योग समुहाच्या चौकशीसाठी आंदोलन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने गौतम अदानी यांच्या उद्योग समुहातील गोंधळलेल्या अर्थकारणाच्या विरोधात आज दि.८ फेब्रुवारी रोजी शहरातील स्टेट बँक कार्यालयासमोर केन्द्र शासनाच्या विरोधात…

पिठाच्या भांड्यात पडून नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा गुदमरून मृत्यू

कोल्हापूर-पोलीस नायक(प्रतिनिधी):- कोल्हापुर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असलेल्या वडणगे येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून यात नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा तोल जाऊन पिठाच्या भांड्यात पडल्याने त्याला त्याचा जीव गमवावा लागला…

चिंचोली येथील मोबाईल टावरच्या जनरेटरमधून डिझेलची चोरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील चिंचोली येथील शिवारात असलेल्या सखुबाई एकनाथ कोळी यांचे शेत गट नंबर २/२ मधील एका खाजगी कंपनीच्या मोबाईल टॉवरमधील जनरेटरमधून सुमारे आठ हजार रुपये किमतीचे डिझेल चोरीस घेल्याची घटना दि.४ ते ७…

सातोद येथे थकीत बिलाच्या मागणीसाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना मारहाण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील सातोद येथे महावितरणच्या बिलाची थकबाकी मागणीसाठी वीज कर्मचारी गेले असता त्याचा राग येऊन पिता-पुत्राने विज कर्मचाऱ्यासह सोबतच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे.याबाबत…

कोरपावली ग्रामपंचायततर्फे त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांना जयंती निमित्ताने अभिवादन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्येक संघर्षात साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्त भावपुर्ण अभिवादन…

किनगाव इंग्लिश मेडीयम शाळेत व्यक्तिमत्व विकास शिबीर उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मध्यम शाळेत नेहरू युवा केंद्र जळगाव यांच्या वतीने जिल्ह्यातील निवडक युवक व युवतींसाठी युवा नेतृत्व व समुदाय विकास तसेच व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले.…