Just another WordPress site

जिल्हापरिषद शाळामध्ये राबविण्यात आलेल्या “दहा दिवस गणिताचे” उपक्रमाची यशस्वी सांगता

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ ऑक्टोबर २३ रविवार तालुक्यात विविध जिल्हापरिषद शाळांमध्ये नुकत्याच राबविण्यात आलेल्या "दहा दिवस गणपतीचे" त्याचप्रमाणे "दहा दिवस गणिताचे" या उपक्रमास विद्यार्थ्याचा मोठा प्रतिसाद मिळाला. सदरील…

खिरोदा येथे ग्रामपंचायत विकास आराखडा व शाश्वत विकास ध्येय प्रशिक्षण शिबीर उत्साहात

जुम्मा तडवी,पोलीस नायक रावेर तालुका (प्रतिनिधी) :- दि.२१ ऑक्टोबर २३ शनिवार तालुक्यातील खिरोदा येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत संकल्पनाधारीत ग्रामपंचायत विकास…

वंचित बहुजन आघाडीतर्फे किनगांव सरपंच व सदस्य पदाकरिता अर्ज दाखल

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ ऑक्टोबर २३ शनिवार नुकत्याच होऊ घातलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रणशिंग फुंकण्यात आले असून यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीतर्फे तालुक्यातील किनगांव…

माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या प्रयत्नातून यावल नगरपालिकेची वाढीव पाणीपट्टी रद्द

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० ऑक्टोबर २३ शुक्रवार माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर विस्तारीत क्षेत्रातील नागरीकांना बसणाऱ्या वाढीव पाणीपट्टीचा भुर्दंड अखेर नगरपालिका प्रशासनाकडून रद्द करण्यात आला असून माजी…

यावल येथे २४ ऑक्टोबर रोजी रावण दहनाचा कार्यक्रम

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० ऑक्टोबर २३ येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाच्या वतीने परंपरागत साजरे करण्यात येणारे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन महर्षी व्यास मंदिराच्या पटांगणावर दि.२४ ऑक्टोबर मंगळवार रोजी विविध…

डिगंबर तायडे यांनी गगन भरारी घेत रोवला डोंगर कठोरा वासियांच्या शिरपेचात मानाचा तुरा

मिनाक्षी पांडव ,पोलीस नायक मुंबई विभागीय प्रमुख दि.१९ ऑक्टोबर २३ गुरुवार कठोरा येथील सर्व लहान थोरांचे परीचीत आदरणिय सिताराम सूका तायडे (सिताराम मास्तर) यांचे चिरंजीव व सध्या डोंबिवली मुंबई स्थित मुंबई प्रधीकरणात सीव्हील इंजीनीयर…

चुंचाळे येथे ग्रामपंचायतीच्या विहीरीत पाय घसरून पडल्याने प्रौढाचा दुदैवी मृत्यु

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ ऑक्टोबर २३ मंगळवार तालुक्यातील चुंचाळे येथील शिवारातील ग्रामपंचायतच्या विहिरीत पडून एका प्रौढ व्यक्तीचा दुदैवी मृत्यु झाल्याची नुकतीच घटना घडली असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात…

रस्ता काँक्रीटीकरण व गटारीचे निकृष्ठ कामाबद्दल ठेकेदारावर त्वरित कारवाई करण्याची राष्ट्रवादी…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ ऑक्टोबर २३ मंगळवार येथील अत्यंत वाहनांच्या वर्दळीच्या यावल भुसावळ मार्गावर सद्या रस्ता काँक्रीटीकरण व गटारीचे बांधकाम सुरू असुन या कामावर संबंधीत ठेकेदार निविदा अटींचा भंग करून माती मिश्रीत वाळु…

आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी १८ ऑक्टोबरला प्रांत कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन

यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ ऑक्टोबर २३ सोमवार धनगर समाजाला आदिवासी (एसटी) अनुसुचित जमातीचे आरक्षण न देणे व जळगाव जिल्ह्यातील बोगस आदिवासींचे एसटी अनुसुचित जमातीचे दिलेले दाखले रद्द करण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी आदिवासी…

मराठा सेवा संघाच्या विभागीय कार्याध्यक्षपदी डॉ.हेमंत येवले यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ ऑक्टोबर २३ सोमवार मराठा सेवा संघाच्या विभागीय कार्यकारणी निवडीची सभा नुकतीच जळगाव येथील निवृत्ती नगरातील मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्यालयात नासीक विभागीय उपाध्यक्ष शिवश्री सुरेंद्र पाटील यांचे…