Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
वढोदा येथील रूपाली सोनवणे यांची पोलीस उपनिरिक्षकपदी निवड झाल्याबद्दल उद्या नागरी सत्कार
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ ऑक्टोबर २३ रविवार
तालुक्यातील वढोदा येथील राहणाऱ्या व ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदाची यशस्वी धुरा सांभाळलेल्या माजी सरपंच डॉ.रुपाली प्रभाकर सोनवणे यांची नुकतीच पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल तसेच…
गिरडगाव व गाड्र्या ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचसह सर्व सदस्य बिनविरोध
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ ऑक्टोबर २३ गुरुवार
तालुक्यातील दहा ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक आणि नऊ ग्रामपंचायतच्या पोट निवडणूकीत काल दि.२५ ऑक्टोबर बुधवार या माघारीच्या अंतिम दिवशी गिरडगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचसह…
तावसे ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचासह सर्व सदस्य बिनविरोध
डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२६ ऑक्टोबर २३ गुरुवार
तालुक्यातील तावसे बुद्रुक ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्या दिवशी सलोख्याने व सामंजसपणे सर्वांच्या एकमताने लोकनियुक्त सरपंच पदासह सर्व…
कोरपावली येथे विकासोच्या तोलकाटयाचा लोकापर्ण सोहळा संपन्न
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ ऑक्टोबर २३ मंगळवार
शेतकऱ्यांच्या हितासाठी देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केन्द्र शासनाच्या माध्यमातुन सहकार मंत्राल्याचे स्वतंत्र गठन करून…
यावल येथे राज्य शासनाच्या विविध विरोधी धोरणाविरूद्ध शैक्षणीक संघनाटनांच्या वतीने तहसीलसमोर धरणे…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ ऑक्टोबर २३ मंगळवार
राज्य शासनाच्या दत्तक शाळा योजना तसेच खाजगीकरण व कंत्राटीकरण या निर्णयाच्या विरोधात यावल तालुक्यातील सर्व शैक्षणिक संघटना, तालुका मुख्याध्यापक संघ,तालुका माध्यामिक संघ,ज्युनिअर…
शिवशंभु प्रतिष्ठानतर्फे नवरात्रीनिमित्त आदिवासी पाडयावर महिलांना साडी चोळीचे वाटप
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ ऑक्टोबर २३ सोमवार
नवरात्री उत्सव म्हणजे नऊ रंगाच्या नऊ साड्या परिधान करण्याचा उत्सव होय त्यामुळे हा उत्सव सातपुडा पर्वताच्या पाडा वस्तीवर राहणाऱ्या आदिवासी गोरगरीब महिलांनी देखील साजरा करावा यासाठी…
किनगाव इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलच्या खेळाडूची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
दि.२३ ऑक्टोबर २३ सोमवार
तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मिडीयम निवासी स्कुलच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत नेत्रदिपक यश मिळविल्याने सदरील खेळाडूंची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड…
तहसील कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ ऑक्टोबर २३ रविवार
तालुक्यातील एका गावातील स्वस्त धान्य दुकानाविषयी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे तक्रार अर्ज देऊनही अद्यापपर्यंत चौकशी का केली नाही ? या कारणावरून एकाने दारूच्या नशेत तहसिल…
यावल येथे तत्कालीन शासनाच्या कंत्राटी भरती विरोधातील दुटप्पी धोरणाचा भाजपातर्फ जाहिर निषेध
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ ऑक्टोबर २३ रविवार
येथे तत्कालीन शासनकर्ता महाविकास आघाडीच्या कंत्राटी कामगार भरतीबद्दल घेतल्या दुटप्पी भूमिकेविरुद्ध भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडीचा जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.…
बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य महामार्गाच्या खडयांच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट प्रतिचे
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ ऑक्टोबर २३ रविवार
महाराष्ट्र,मध्यप्रदेश व गुजरात या तीन राज्यांना जोडणारा ब-हाणपुर-अंकलेश्वर या राज्य महामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे वारंवार अपघातां मध्ये मोठी वाढ झालेली असल्याने वाहनधारकांची…