Just another WordPress site

अट्रावल येथील मुंजोबा यात्रोत्सवाला उद्या दि.२३ पासून प्रारंभ

यावल- पोलीस नायक(प्रतिनिधी):- राज्यासह जिल्ह्यातील खानदेशवासीयांचे श्रध्दास्थान असलेले तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबा यात्रोत्सवाला उद्या दि.२३ सोमवार पासून प्रारंभ होत आहे.या यात्रेनिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रेची परिपूर्ण…

चितोडा येथे मोकाट माकडांचा मुक्त संचार;सरपंच यांचे वनविभागाला पत्र

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील चितोडा येथे माकडांचा मुक्त संचार वाढल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.माकडांच्या या नुकसानीबाबत व त्रासांमुळे नागरिक कमालीचे धास्तावलेले आहे.सदरील माकडांच्या मुक्तसंचाराबाबत व…

फैजपुर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटलांचा गौरव

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील फैजपुर पोलीस स्टेशन येथे वार्षिक तपासणी अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कृणाल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस पाटलांच्या सभेचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी  घेण्यात आली. यावेळी मागील वर्षभरात…

अल्पवयीन विद्यार्थीनीची छेडखानी करणाऱ्या युवका विरुध्द पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील साकळी येथे बाहेर गावातुन शिक्षणासाठी येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींचा गावातील एका तरुणाने रस्ता अडवून त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत त्यांचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच घडली…

भालोद महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत हिवाळी शिबिराला सुरुवात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील कला वाणिज्य व कॅम्प्युटर अप्लिकेशन महिला महाविद्यालयामध्ये कला व विज्ञान महाविद्यालय भालोद राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष हिवाळी शिबिरास दि.१७ जानेवारी २३ पासून सुरुवात…

अज्ञात वाहनाच्या धडकेतील हरणाला यावल वनविभागाच्या कार्यतत्परतेमुळे जीवनदान

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील अंकलेश्र्वर बऱ्हाणपुर महामार्गावर काल दि.१५ रोजी हंबर्डी गावाजवळ हरीण रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सदरील हरिण गंभीर झाले होते.यावेळी यावल वन विभागाच्या कार्यतत्परतेमुळे या …

पतंग उडवितांना तोल जाऊन विहिरीत पडल्याने १० वर्षीय बालकाचा मृत्यू

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  जळगाव जिल्ह्यात मकरसंक्रांतीच्या सणाला गालबोट लागले आहे.यात जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेल्या हिंगोणे गावात पतंग उडवित असतांना तोल जाऊन विहिरीत पडल्याने एका दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू…

पाडळसा येथे रब्बी शेतकरी मेळावा प्रशिक्षण शिबीर उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील पाडळसा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत रब्बी शेतकरी मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले.यावेळी…

रावेर येथे राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त अभिवादन

रावेर-पोलीस नायक(प्रतिनिधी):- रावेर येथील जिजाऊ नगरमध्ये काल दि.१२ जानेवारी बुधवार रोजी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच दीप पूजा करून उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.…

डोंगरदा येथील हिवाळी शिबिरात व्यसनमुक्ती अभियान चर्चासत्र उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील एसएनडीटी महिला महाविद्यालयच्या एनएसएस अंतर्गत श्रीक्षेत्र डोंगरदा येथे हिवाळी शिबिराला काल दि.११ पासून सुरुवात करण्यात आली आहे.या शिबिराच्या विविध उपक्रमांतर्गत आज दि.१२ जानेवारी…