Just another WordPress site

दोणगाव येथील अविवाहीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ सप्टेंबर २३ सोमवार लग्न होत नाही या नैराश्येतुन कष्टकरी वृद्ध आई वडिलांंचा आधारस्तंभ व तिन बहीणींच्या एकुलत्या एक भाऊ असलेल्या अविवाहीत तरुणाने टोकाचे पाऊल उचलत दारूच्या व्यसनामुळे आपल्या घरात…

चोपडा येथील श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील पदविका औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये इंडक्शन…

डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.२४ सप्टेंबर २३ रविवार येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात प्रथम वर्ष डी.फार्मसीमध्ये प्रवेश घेतलेल्या…

यावल शहराच्या विकासाकरीता साडे तिनकोटी निधी त्वरीत खर्च करण्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ सप्टेंबर २३ रविवार येथील तहसील कार्यालयात २२ सप्टेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महसूल कार्यालयासह तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील विकास कामाचा आढावा घेतला.या…

यावलसह परिसरात पाचव्या दिवसी ३२ मंडळाच्या भक्तांनी दिला श्रीगणेशास निरोप

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ सप्टेंबर २३ रविवार "गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या" जयघोषाने काल दि.२३ सप्टेंबर रविवार रोजी शहरातील २० तसेच तालुक्यातील डांभुर्णी येथील सहा श्रीगणेश मंडळाच्या वतीने व नायगाव आणी कोरपावली…

किनगाव इंग्लिश मिडीयम स्कुलचे जिल्हास्तरीय शालेय रोप मल्लखांब स्पर्धेत यश

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :- दि.२३ सप्टेंबर २३ शनिवार तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काल दि.२२ सप्टेंबर शुक्रवार रोजी रायसोनी स्कूल जळगाव येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय रोप…

यावल येथे पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमोतर्फे रक्तदान शिबीर संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ सप्टेंबर २३ शुक्रवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत यावल तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून भारतीय जनता पक्ष आणी भाजपा युवा मोर्चा यांच्या…

यावल महाविद्यालयात एड्स जनजागृतीवर पोस्टर प्रदर्शन व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ सप्टेंबर २३ शुक्रवार येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारत सरकारच्या आयुष्यमान भव मोहिमे अंतर्गत तसेच कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर…

दारूड्याला वाचविण्याच्या प्रयत्नात यावल वड्री बसला अपघात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ सप्टेंबर २३ गुरुवार तालुक्यातील यावल वड्री रस्त्यावर आज दि.२१ सप्टेंबर गुरुवार रोजी रस्त्याच्या मध्यभागी मोटरसायकल उभी करून झोपलेल्या दारूड्याला वाचविण्याकरिता एसटी बस रोडच्या खाली उतरल्याने…

यंदा नोव्हेंबर २३ ते जुलै २४ पर्यंत ६६ मुहूर्तांचा योग : यात ४४ गोरज मुहूर्त-पंचाग अभ्यासक डिगंबर…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ सप्टेंबर २३ गुरुवार मुहूर्त न पाहता लग्न केले तर भविष्यात अडचणी येतात अशी आजच्या घडीला समज झाली असल्याचे आपणाला पाहायला मिळत आहे. परिणामी जे लोक नवीन वर्षात लग्न करण्याचा विचार करत आहेत अशा…

किनगाव येथे वंचित बहुजन महिला आघाडी शाखेचे उद्दघाटन उत्साहात संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ सप्टेंबर २३ गुरुवार तालुक्यातील किनगांव येथे "गाव तेथे शाखा व गाव तेथे कार्यकर्ता" उपक्रमाअंतर्गत वंचित बहुजन महिला आघाडी शाखेचे उद्दघाटन व नामफलक अनावरण कार्यक्रम दि.२० सप्टेंबर बुधवार रोजी जिल्हा…