Just another WordPress site

कर्जफेडीच्या तडपणाखाली वृद्ध शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

बुलडाणा-पोलीस नायक(वृत्तसेवा):- नापिकीमुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता आणि वाढता कर्जाचा डोंगर यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याने शुक्रवारी विष प्राशन करून आत्महत्या केली.वसंत डामरे (७०)आणि सरला डामरे (६५) असे…

बस वेगाने धावत असताना चालकाला आलेल्या हार्टअटॅकमुळे बस व कर यांच्यातील भीषण अपघात ९ ठार,२८ जखमी

गुजरात-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे.बसने कारला दिलेल्या धडकेत नऊ प्रवासी ठार झाले असून २८ जण जखमी झाले आहेत.प्रवाशांनी भरलेली बस सूरतमधील प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सव…

भीमा-कोरेगाव अभिवादन कार्यक्रमात सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘करणी सेनेवर कारवाईची…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्याचा कार्यक्रम शांततेत पार पाडावा असे आवाहन आंबेडकरी पक्ष व  संघटनांनी केले आहे.वादग्रस्त विधाने करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

“भाजप,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व नरेंद्र मोदी यांना रोखले नाही तर हुकूमशाहीचा धोका…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  देशाचे संविधान आणि लोकशाही उद्ध्वस्त करायला निघालेल्या भाजप,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदी यांना रोखले नाही तर हुकूमशाहीचा धोका अटळ आहे असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी…

मुंबई महापालिकेत शिवसेना कार्यालयाचा ताबा घेण्यावरून ठाकरे-शिंदे गटात संघर्ष

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेनेत फूट पडल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या (बाळासाहेबांची शिवसेना) लोकप्रतिनिधींनी पालिका मुख्यालयात धडक दिली.शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोकप्रतिनिधी गाफील असताना…

“आत्ताची महाराष्ट्राची अवस्था अशी आहे की राजकारण नासवले जात आहे”राज ठाकरेंनी व्यक्त केली…

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  ज्या महाराष्ट्राने आपल्या देशाला विचार दिले,ज्या मराठेशाहीने हिंद प्रांतावर राज्य केले त्या महाराष्ट्राची राजकीय अवस्था आज अत्यंत बिकट आहे.ती पाहिली की वाईट वाटते.पुण्यातल्या व्य़ाख्यानमालेत राज ठाकरे…

“भालोद येथील बौद्ध वस्तीवर जातीयवाद्यांकडून हल्ला”घटनेचा सर्व थरातून निषेध

महेंद्र पाटील ,मुख्य उपसंपादक  पोलीस नायक न्यूज  यावल तालुक्यातील भालोद येथे महाविद्यालयात हिंगोणा येथील तरुणा सोबत झालेल्या वादात सोडवासोडव केल्याचा राग म्हणून रावेर तालुक्यातील सावदा,कोचूर,न्हावी,फैजपूर,चिनावल येथील जातीयवादी…

“कसबा विधानसभा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर पक्षाने आदेश…

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार,माजी महापौर मुक्ता टिळक यांचे गुरुवारी निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठीच्या पोटनिवडणुकीची चर्चा पुण्याच्या राजकारणात रंगू लागली आहे असे असतानाच…

“ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी” म्हणत फडणवीसांना ठाकरे गटाचे खोचक प्रत्युत्तर

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर आणि पर्यायाने राज्यभरातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शेतजमिनीच्या कथित घोटाळ्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत थेट कृषीमंत्री अब्दुल…