Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
“सरकारविरुद्ध बोलणे ही काय अतिरेकी कारवाई झाली?”जितेंद्र आव्हाडांचा सवाल
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आनंद परांजपे यांनी ट्विटरला एक व्हिडीओ ट्वीट केला…
“कोरोनाबाबत सध्यातरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाही”-राज्य सरकारने केले स्पष्ट
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
करोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकानंतर दक्षता म्हणून गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर करण्याचे व सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे तसेच सध्यातरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाही असे…
विधानसभा अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरल्याने जयंत पाटील अधिवेशन संपेपर्यंत निलंबित
नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समितीही गठीत…
राज्यात ८१ साखर कारखान्यांची ऊसतोड मजूर मुकादमांकडून सुमारे ३९ कोटी ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
साखर कारखान्यांना गळीत हंगामात ऊसतोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली साखर कारखाने व ऊस वाहतूकदारांची मोठी आर्थिक फसवणूक होते.गेल्या १६ वर्षांत राज्यात ८१ साखर कारखान्यांची ऊसतोड मजूर मुकादमांकडून सुमारे ३९…
“केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे काम भाजपाकडून सुरू”नाना…
नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
खासदार राहुल शेवाळे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केल्यानंतर त्याचे पडसाद विधिमंडळातदेखील दिसून आले.गेले दोन दिवस या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ झाल्याचे बघायला मिळाले…
हातपाय बांधून व शस्त्राचा धाक दाखवून सात लाख रुपये लुटले
सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
बंगल्याच्या मागील दारातून आत शिरून शस्त्राचा धाक दाखवत घरातील लोकांचे हातपाय बांधून लुटण्याचा प्रकार सांगलीतील दत्तनगरमध्ये शुक्रवारी पहाटे घडला.सुमारे सात लाखाचा ऐवज लंपास झाला असून दरोडेखोरांच्या…
मुलाला थंड पाण्याने अंघोळ घातली म्हणून पतीने केला पत्नीचा खून
रायगड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मुलाला थंड पाण्याने अंघोळ घातली म्हणून रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना पेण तालुक्यातील देवर्षी नगर डोलवी येथे घडली आहे.या गुन्ह्याचा संशय येऊ नये म्हणून आरोपीने भावाच्या मदतीने…
डोंगर कठोरा येथे निपुण भारत अभियानांतर्गत माता पालक मेळावा उत्साहात
यावल-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींच्या शाळेत काल दि.२२ गुरुवार रोजी शासनाच्या निर्देशानुसार निपुण भारत अभियानाअंतर्गत माता पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या…
डोंगर कठोरा येथे एसएससी बॅच सन ६७-६९”गेट टुगेदर”कार्यक्रमात भुतकाळातील आठवणींना उजाळा
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज दि.२२ डिसेंबर गुरुवार रोजी खंडेराव महाराज मंदिरावर एसएससी बॅच सन ६७-६८ व ६९ च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा "गेट टुगेदर "कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या…
कोरोना वाढू नये याकरिता ट्रेकिंग,टेस्टिंग,ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज-राजेश टोपे
नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
चीन,जपान,साऊथ आफ्रिकासह इतर काही देशांत करोनाचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्रातही चिंता वाढली आहे.हा आजार वाढू नये म्हणून संशयितांची ट्रेकिंग,टेस्टिंग,ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज आहे.सध्या…