Just another WordPress site

“ज्या देशाचे पंतप्रधान त्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला मानत नाहीत त्या देशाचे भवितव्य काय असू…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.८ ऑगस्ट २३ मंगळवार
लोकसभेत संख्याबळाच्या जोरावर सत्ताधारी भाजपाने दिल्ली सेवा विधेयक मंजूर करून घेतले मात्र सत्ताधाऱ्यांची खरी परीक्षा राज्यसभेत होती.राज्यसभेत विरोधकांचे संख्याबळ

“माझ्या तोंडी असे वाक्य असेल तर मी खासदारकी सोडायला तयार”- संजय राऊतांचे अमित शाहांना…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.८ ऑगस्ट २३ मंगळवार
संसदीय पावसाळी अधिवेशनात काल दि.७ ऑगस्ट रोजी राज्यसभेत खासदार संजय राऊत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात वार-पटलवार झाले.नरेंद्र मोदींना परदेशात सन्मान मिळतो या

“मुंबई कमजोर पडावी यासाठी हे ‘शेठ मंडळ’ नेहमीच पडद्यामागून कारस्थाने करीत आले”-ठाकरे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.८ ऑगस्ट २३ मंगळवार
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह दोन दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर आले होते व या दौऱ्यात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तोंडभरून कौतुक केले तसेच एकनाथ शिंदे

मंदिरातील दानपेटी फोडणारा चोरटा अवघ्या १२ तासात पोलिसांच्या जाळ्यात

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.८ ऑगस्ट २३ मंगळवार चांदूरबाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी येथे दि.५ ऑगस्ट रोजी गंगामाय संस्थान ब्राम्हणवाडा थडी मंदीरातील दानपेटी फोडुन अज्ञात चोरट्याने पैसे चोरून नेल्याची…

कृषीकेंद्र परवाना रद्द करून नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.८ ऑगस्ट २३ मंगळवार चांदुर बाजार तालुक्यातील दिलालपुर येथील संत्रा उत्पादक शेतकर्‍यांनी चांदूरबाजार येथील शिवार कृषी केंद्रात बुरशीनाशक औषधाची मागणी केली असता सदर औषध न देता…

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी भानुदास देउळकर यांची आत्महत्या

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.८ ऑगस्ट २३ मंगळवार नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेलोरा (धामक) येथील शेतकरी भानुदास देउळकर वय ७५ वर्षे यांनी काल दि.७ रोजी दुपारी घरी कोणीही नसतांना गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे…

“सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करून हा निर्णय न्याय आणि लोकशाहीचा विजय”-राहुल…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ ऑगस्ट २३ सोमवार
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर

“खासदार राहुल गांधींना खासदारकी परत देण्याचा निर्णय”-लोकसभा अध्यक्षांनी घेतला निर्णय

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ ऑगस्ट २३ सोमवार
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मोदी आडनावासंदर्भात चालू असणाऱ्या खटल्यात त्यांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयाच्या

“देश विकून देश चालवणारी व्यवस्था सत्तेवर बसली असून सत्तेविरोधात गांधींचाच विजय…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ ऑगस्ट २३ सोमवार
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत देण्यात आली आहे.लोकसभा सचिवालयाने याबाबत पत्रक काढत खासदारकी परत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे राहुल

“जिंकलेले सत्य संसदेच्या पायरीवर बेवारस अवस्थेत उभे करण्यात आले आहे”-ठाकरे गटाचा भाजपावर…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ ऑगस्ट २३ सोमवार
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि माजी खासदार राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला असून गुजरात हायकोर्टाने सुनावलेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली आहे