Just another WordPress site

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला ! आता नजर प्रग्यान रोव्हरवर !!

नवी दिल्ली,पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ ऑगस्ट २३ गुरुवार भारताची ४० दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली असून पृथ्वीपासून चंद्रापर्यंत ३.८४ लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चांद्रयान ३ चे लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर काल दि.२३ ऑगस्ट…

“चिनी राष्ट्राध्यक्षांना अहमदाबादेत आणून कितीही ‘झोके’ दिले तरी ‘भाई भाई’ किंवा ‘मैत्री’अशा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ ऑगस्ट २३ बुधवार
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लेह व लडाखच्या दौऱ्यात स्थानिक नागरिकांशी बोलल्यानंतर चीनने भारतीय जमिनीवर घुसखोरी केल्याचा गंभीर आरोप केला आहे यानंतर भाजपाने राहुल गांधीसह

अडावद जिल्हा परिषद उर्दू शाळेने विनापरवानगी खाजगी जागेत बसविले गेट : रहिवाश्यांची चौकशीची मागणी

डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.२३ ऑगस्ट २३ बुधवार तालुक्यातील अडावद येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेचे पूर्वीपासून पश्चिमेस वापराचा रस्ता असून तेथे गेट अस्तित्वात असतांना शाळेच्या मागील बाजूस बसस्टँड कडील…

“वादग्रस्त विधानानंतर तीन मंत्र्यांवर माघारीची नामुष्की”-आपल्या विधानाचा विपर्यास…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२३ ऑगस्ट २३ बुधवार वादग्रस्त वक्तव्यानंतर  सरकारमधील छगन भुजबळ,दिलीप वळसे-पाटील आणि डॉ.विजयकुमार गावित या तीन मंत्र्यांना गेल्या दोन दिवसांत दिलगिरी व्यक्त अथवा माघार घ्यावी लागली आहे विशेष म्हणजे…

श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय चोपडा येथे वृक्षारोपण

डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.२२ ऑगस्ट २३ मंगळवार महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चोपडा हे १९९२ पासून तालुक्यातील एनबीए अधिकृत व आयएसओ प्रमाणित महाविद्यालय…

“सरकार नामर्द असून सरकार विरोधात आंदोलन करणार”-आमदार बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ ऑगस्ट २३ मंगळवार फक्त सरकार टिकावे म्हणून ग्राहकांचा,खाणाऱ्यांचा विचार केला असून कांदा नाही खाल्ला तर कोण मरणार नाही पण शेतकऱ्यांचे नुकसान का करता? तसेच कांद्यावर निर्यात शुल्क लावण्याची गरज…

जिल्हा पोलीस दलातील ३० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांचे आदेश

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ जुलै २३ मंगळवार जळगाव जिल्हा पोलीस दलातील १५ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि १५ पोलीस उपनिरीक्षक अशा एकुण ३० पोलीस अधिकारी यांचे बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी दि.२१ ऑगस्ट सोमवार…

अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातील कोतवाल बुक विभागाला आग;घातपाताची शक्यता

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२२ ऑगस्ट २३ मंगळवार जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहर तहसील कार्यालयातील कोतवाल बुक नक्कल असलेल्या विभागाला दि.२० ऑगस्ट रविवार रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे…

सावखेडासिम ग्रामपंचायत अपहार प्रकरणाच्या उपोषणाची आठव्या दिवशी लिखित आश्वसनाने सांगता

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ ऑगस्ट २३ मंगळवार विशेष लेखा परिक्षणात अपहार सिद्ध झाल्यास अपहार व अनियमितता बाबत प्रशासकीय कारवाई व अपहाराविरुद्ध गुन्हे दाखल करून संबधीतांकडून अपहाराची रक्कम वसुल करण्यात येईल तसेच सद्यस्थितीत…

रेशनकार्ड समस्या निवारणाबद्दल नॅशनल अँटी करप्शन अँड कंट्रोल ब्युरोच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२२ ऑगस्ट २३ मंगळवार जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहर येथील तहसील कार्यालय पुरवठा विभाग अंतर्गत नागरिकांच्या समस्या व तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असून यात नवीन रेशन कार्ड…