Just another WordPress site

व्हाट्सअप वरून त्रास देणाऱ्या अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील साकळी येथील एका २० वर्षीय तरूणीला एका अज्ञात तरुणाकडुन मोबाईलवर व्हाट्सअप द्वारे वारंवार संदेश पाठवुन व विचारणा केल्यावरून अश्लील शिवीगाळ करणाऱ्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

“आम्ही घरी खोके ठेवणारे नाहीत,आम्ही घेणारे नाहीत,देणारे आहोत”मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना…

रत्नागिरी-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गेल्या पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय उलथापालथ झाली.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली.यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले हे…

महाविकास आघाडीच्या महामोर्चास सकाळी ११ वाजता सुरुवात होणार

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह अन्य भाजपा नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अपमान करण्यात आला.तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री बोम्मईंची विधान,राज्यातील प्रकल्पांची…

“राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर त्यांचे स्वागतच आहे”-अब्दुल सत्तारांनी व्यक्त केली भावना

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपा-शिंदे गटाची राजकीय जवळीक वाढली आहे त्यामुळे मनसे महायुतीत येण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.मात्र अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही.दुसरीकडे राज ठाकरेंनी…

“भाजपामध्ये काय लायकीचे आणि बुद्धीचे लोक ते कळतेय”-संजय राऊतांचे चित्रा वाघ यांच्यावर…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शनिवारी १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे.सत्ताधारी पक्षातील लोकांकडून महापुरुषांविषयी केली जाणारी विधान,कर्नाटककडून सीमाभागात केली जाणारी आगळीक अशा अनेक मुद्द्यांचा…

“हुकूमशाही डरपोकपणाच्या पायावरच उभी राहते.आज महाराष्ट्रात तेच चित्र”

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे.महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून सध्या…

“..तर या देशाचे २९ तुकडे व्हायला वेळ लागणार नाही”!!

सातारा-पोलीस नायक(वृत्तसेवा):- छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील आणि देशातील काही भाजपाच्या नेतेमंडळींनी केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.यामध्ये खुद्द महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह…

डोंगर कठोरा येथील विद्यार्थिनीचे आंतरराष्ट्रीय हॅन्डरायटिंग स्पर्धेत यश

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील रहिवाशी रवींद्र मुरलीधर पाटील यांची मुलगी व जे.टी.महाजन इंग्लिश मेडीयम स्कुल फैजपूर या शाळेत ९ वी च्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी कु.खुशबु रवींद्र पाटील या विद्यार्थिनीने…

“पुन्हा वर्णव्यवस्था आणण्याचा प्रयत्न करत आहात का”?जितेंद्र आव्हाड यांचा सरकारला सवाल

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिंदे-फडणवीस सरकारने राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली धर्माबाहेर लग्न केलेल्या मुली आणि त्यांच्या कुटुंबात संवाद ठेवण्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली…

“आमच्या या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही”-संजय राऊतांची आक्रमक भूमिका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली अवमानकारक वक्तव्ये,कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून होत असलेली चिथावणीखोर वक्तव्ये आणि…